पााकिस्तानी पॉप – सिंगर रबी पिरजादाचा ‘वल्गर’ व्हिडिओ लिक, PM नरेंद्र मोदींना दिली होती ‘स्नेक अटॅक’ची धमकी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – पाकिस्तानी पॉप सिंगर रबी पीरजादा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. रबीचे काही न्यूड फोटो व्हिडिओ ऑनलाइन लीक झाले होते. ही घटना काल झाली. व्हिडिओ आणि फोटो ऑनलाइन लीक झाल्याने सोशल मिडियाचे काही यूजर रबीवर टीका करत आहेत तर काहींनी तिचे समर्थन केले आहे.

https://www.youtube.com/watch?time_continue=4&v=-et8_hnBG8g

यूजर हे व्हायरल झालेले फोटो व्हिडिओ शेअर करत आहेत. काही लोकांच्या मते रबी पीरजादा हिने गफूर यांच्यावर टीका केली होती त्यानंतर काही वेळाने सोशल मिडियावर तिचे काही फोटो व्हिडिओ लीक झाले आहेत.

काही लोकांच्या मते पाकिस्तान आर्मीचे आयएसपीएर आसिफ गफूर पाकिस्तानी पॉप सिंगर रबी पीरजादा चे एक्स बॉयफ्रेंड आहेत. त्यांनी देखील त्याचे फोटो व्हिडिओ सोशल मिडियावर लीक झाले आहेत. सोशल मिडियावर आसिफ गफूर यांच्या काही बाबी सोशल मिडियावर शेअर होत आहे.

काय आहे प्रकरण –
रबीने आसिफ गफूरवर टीका केली होती. रबीने एक सिनेमा काफ कंगनामधील नीलम मुनीर हिच्या डान्सचे समर्थन केले होते. गाण्यात नीलमच्या चारही बाजूला दारु पिणारे पुरुष नाचताना दिसत होते. गाण्यातील हाती लिरिक्सने ट्विटरवर काही लोकांना नाराज केले होते. ज्यानंतर टीका झाली होती.

पीएम मोदींना दिली होती धमकी –
काश्मीरमधून 370 कलम रद्द करण्यात आल्यानंतर रबी पीरजादा यांनी पंतप्रधान मोदींना आत्मघाती हल्लाची धमकी दिली होती. एवढेच नाही तर पंतप्रधानांवर साप सोडण्याची धमकी दिली होती. तिने काही फोटो देखील सोशल मिडियावर शेअर केले होते. त्या फोटोमध्ये तिने आत्मघाती जॅकेट घातला होता आणि कॅप्शनमध्ये लिहिले होते की #मोदी हिटलर मी फक्त हे सांगू इच्छिते की #काश्मीरची मुलगी.

Visit : Policenama.com 

हळद आरोग्यासाठी चांगली, परंतु, योग्य वापर करा, होऊ शकतो दुष्परिणाम
बॉडी बनविण्यासाठी आहारात घ्या ‘हे’ चार शाकाहारी प्रोटीनयुक्त पदार्थ !
 जिममध्ये व्यायाम केल्यानंतर ‘ही’ हेल्थ ड्रिंक्स घेतल्यास होईल फायदा
कामावरुन घरी आल्यानंतर खुप थकवा जाणवतो का ? मग ‘हे’ हेल्दी फुड खा
तुम्ही कधी-कधी विक्षिप्त वागता का ? मग ‘ही’ बातमी तुमच्यासाठीच
 ‘हा’ आहे जीवघेणा आजार, जाणून घ्या लक्षणे …आणि वेळीच करा उपचार