Homeताज्या बातम्याPalak Tiwari | डिसेंबरच्या थंडीत श्वेता तिवारीची मुलगी पलकने वाढवला इंटरनेटवर 'पारा',...

Palak Tiwari | डिसेंबरच्या थंडीत श्वेता तिवारीची मुलगी पलकने वाढवला इंटरनेटवर ‘पारा’, बोल्ड फोटो पाहून लोक झाले हैराण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Palak Tiwari | अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) सतत चर्चेत असते. कधी तिच्या सौंदर्यामुळे तर कधी तिच्या खाजगी आयुष्यामुळे. श्वेताची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) देखील प्रचंड सुंदर आहे. पलकने सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे.

 पलक तिवारी (Palak Tiwari) सोशल मीडिया पर अपने ग्लैमरस अंदाज के लिए अकसर चर्चाओं में रहती हैं. हाल ही में उन्होंने अपने बोल्ड फोटोशूट की कुछ तस्वीरों को इंस्टाग्राम पर शेयर किया है, जो खूब वायरल हो रही है. फोटो साभार-@palaktiwarii/Instagram

अशातच तिने तिच्या इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोंनी इंटरनेटवर पारा वाढवला आहे.

पलकने ब्लॅक अँन्ड व्हाईट थिममध्ये फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने फुल स्लिवजचा क्राॅप टाॅप आणि त्याखाली शाॅर्ट डेनिम (Denim) परिधान केली आहे.
सोबतच तिने केस मोकळे सोडले असून त्यावर गाॅगल देखील घातला आहे.
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी भरभरुन प्रेम दिलं आहे. पलक तिवारीच्या (Palak Tiwari) फोटोंवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स देखील आल्या आहे.

पलक लवकरच स्क्रीनवर दिसणार आहे. काही दिवसांपुर्वीच पलकने आणखीन एक फोटोशूट केला होता. ज्यामध्ये तिने जर्किंग परिधान केलं होतं. त्या जर्किंगची चैन उघडी सोडून त्याच्या आतमध्ये स्पेगडी परिधान केली आहे.

 

Web Title :- Palak Tiwari | TV Actress shweta tiwari daughter palak tiwari raised internet temprature fan says bijli

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Akshara Singh | अक्षरा सिंहचा ‘ब्लाऊज’ पाहून लोकांचे उडाले होश

7th Pay Commission | सरकारी कर्मचार्‍यांसाठी खुशखबर ! नवीन वर्षात महागाई भत्त्यात 3 % होऊ शकते वाढ

Benefits of Drinking Warm Water | वजन कमी करण्यापासून ब्लड सर्क्युलेशनपर्यंत, हिवाळ्यात गरम पाण्याचे होतात ‘हे’ 6 मोठे फायदे

PDCC Bank Election | पुणे जिल्हा बॅंकेवर अजित पवार यांची पहिल्यांदाच बिनविरोध निवड

Pune NCP | RSS चा मनुवादी अजेंडा राबवण्यासाठी PM नरेंद्र मोदींनी ओबीसींना वेठीस धरू नये; राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा भाजपवर हल्लाबोल (व्हिडीओ)

Pune Crime | पुण्याच्या लोणी काळभोर परिसरातील सराईत गुन्हेगार राज रविंद्र पवार दोन वर्षासाठी तडीपार

Pune Crime | माचिस न दिल्याने तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न; पुण्याच्या कॅम्प परिसरातील घटना

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News