फायद्याची गोष्ट ! PAN कार्ड आणि ‘आधार’च्या नियमांत बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यंदाच्या अर्थसंकल्पात मोठे निर्णय करण्यात आले. त्यातील एक म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्डबाबतीत नियम बदलण्यात आले आहेत. त्यात आर्थिक व्यवहारात कोठेही पॅन कार्डची आवश्यकता असायची मात्र ती कमी झाली. आता सर्वच आर्थिक व्यवहारात पॅन कार्डची गरज भासणार नाही. पॅन कार्डच्या जागेवर आधार कार्डचा वापर करता येऊ शकतो. मात्र ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही ती लोक आधार कार्डचा वापर करू शकतात.

आता ज्यांच्याकडे पॅन कार्ड नाही त्यांच्याकडे आधार कार्ड आहेत. आता या लोकांनाही क्रेडिट कार्ड बनवता येऊ शकते. तर ते बँकेत आपले खातेही सुरु करू शकतात. अर्थसंकल्पात अधिक नवीन नियम सरकारने लागू केले आहेत. त्यात टीडीएस, आरटीआय या सर्वांसाठी आधार कार्डचा वापर करता येणार आहे.

१. नवीन नियमांनुसार १० लाख रूपयांपेक्षा स्थावर संपत्ती खरेदी केल्यास तेथे पॅन कार्ड ऐवजी आधार कार्डचा वापर करू शकता.

२. आता जर तुम्हाला ५० हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचे व्यवहार करायचे असतील तर त्यासाठी पॅन नंबर देण्याऐवजी आधार नंबर देऊ शकता.

३. आपण २ लाख रुपयांपेक्षा जास्त सोने खरेदी केल्यास ज्वेलर आपल्याकडून एक पॅन कार्ड नंबर द्यावा लागत होता. मात्र आता ज्वेलरला आधार नंबरही देता येणार आहे.

४. आपण फोर व्हीलर गाडी खरेदी करणार असाल तर आता आपण एक पॅन कार्ड ऐवजी आधार कार्ड देऊ शकता.

५. आपण ५०००० रुपयांच्या विदेशी चलनाची खरेदी करण्यासाठीही आधार नंबरचा वापर करू शकता.

६. जर सूचीबद्ध कंपनी १ लाखांहून अधिक शेअर्स खरेदी करत असेल तर तिला खरेदी करताना आधार क्रमांक देणे आवश्यक आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या