• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Sunday, June 26, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    ताज्या बातम्या

    Sanjay Raut | तुमच्यात हिंमत असेल तर…! शिवसेनेचं बंडखोर आमदारांना खुले आव्हान

    ताज्या बातम्या

    Pune Sinhagad Fort Landslide | सिंहगड येथे दरडीखाली सापडून तरूणाचा मृत्यू, ट्रेकिंग…

    ताज्या बातम्या

    Sanjay Raut | बंडखोर आमदारांना संजय राऊतांनी सुनावले; म्हणाले – ‘तुम्हाला…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • PAN Card संबंधीत मोठी महत्वाची माहिती, त्रस्त होण्यापासून वाचायचे असेल तर तात्काळ जाणून घ्या

PAN Card संबंधीत मोठी महत्वाची माहिती, त्रस्त होण्यापासून वाचायचे असेल तर तात्काळ जाणून घ्या

ताज्या बातम्यामहत्वाच्या बातम्या
On Feb 14, 2022
PAN Card | how to download e pan card income tax department
file photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठी आणि बँक खाते (Bank Account) उघडण्यासाठी पॅन कार्ड (PAN Card) हे आवश्यक केवायसी दस्तऐवज आहे. म्हणूनच, तुमच्याकडे पॅन कार्ड (PAN Card) असणे आवश्यक आहे. मात्र, जर तुमचे पॅन कार्ड हरवले तर तुम्ही अडचणीत येऊ शकता कारण त्यानंतर तुम्ही अनेक कामे करू शकणार नाही, ज्यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.

 

यासाठी, तुम्हाला हे माहित असले पाहिजे की तुमचे पॅन कार्ड हरवले असेल, तर अशा स्थितीत तुम्ही e-PAN कार्ड वापरू शकता. पण, आता पॅनकार्ड कुठून मिळणार हा प्रश्न आहे. आज आम्ही तुम्हाला ई-पॅन कार्ड डाउनलोड (e-PAN Card Download) करण्याच्या प्रक्रियेबद्दल सांगणार आहोत. ही एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे. तुम्ही तुमचे ई-पॅन कार्ड घरबसल्या मिळवू शकता.

ई-पॅन कार्ड कसे डाउनलोड करावे? (How To Download e-PAN Card)

– प्राप्तीकर विभागाची अधिकृत वेबसाइट https://www.incometax.gov.in/iec/foportal वर लॉग इन करा.

– Instant E PAN वर क्लिक करा.

– New E PAN वर क्लिक करा.

– तुमचा पॅन क्रमांक टाका.

– पॅन क्रमांक आठवत नसेल, तर तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Card Number) टाका.

– अटी व शर्ती ’अ‍ॅक्सेप्ट’ वर क्लिक करा.

– रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, तो भरा.

– दिलेले तपशील वाचून ’कन्फर्म’ करा.

– आता पॅन तुमच्या ईमेल आयडीवर PDF स्वरूपात पाठवले जाईल.

– येथून तुम्ही तुमचे ’ई-पॅन’ डाउनलोड करू शकता.

– पॅन कार्ड मधील माहिती बरोबर असावी.

 

परमनंट अकाऊंट नंबर Permanent Account Number (PAN) कार्डवर तुमचे नाव आणि जन्मतारीख बरोबर असणे खूप महत्त्वाचे आहे. मात्र, कधीकधी लोकांच्या पॅन कार्डवर चुकीचे नाव किंवा चुकीची जन्मतारीख (Date Of Birth) आढळते. आता या समस्येपासून मुक्त होण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या पॅन कार्डमध्ये तुमचे नाव आणि जन्मतारीख ऑनलाइन दुरुस्त करू शकता.

 

 

Web Title :-  PAN Card | how to download e pan card income tax department

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

PAK PM Imran Khan | इम्रान खान यांचा तिसरा विवाह आता घटस्फोटाच्या उंबरठ्यावर ?

 

Tu Tevha Tashi | ‘या’ मराठमोळी अभिनेत्रीचे 20 वर्षांनंतर पुनरागमन; नाव वाचून व्हाल…

 

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात मोठी वाढ तर चांदीही वधारली; जाणून घ्या ताजे दर

 

# पॅन # पॅन कार्ड # ई पॅन कार्ड # ई पॅन कार्ड डाऊनलोड # ई पॅन कार्ड कसे डाऊनलोड करावे # प्राप्तिकर # प्राप्तिकर विभाग # आयकर # आयकर विभाग # Business # business # How To Download e PAN Card # How To Download PAN Card # Income Tax # Income Tax Department # IT Department

Aadhaar cardAadhaar Card NumberBank accountBusinessDate of birthDownload e PAN CardDownload PAN Carde-PAN
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune Corporation | शेवटच्या टप्प्यात स्थायी समितीची कोट्यवधींची उड्डाणे ! 400 कोटींच्या निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

Next Post

Pune Crime | PMPML बसमध्ये चोरी करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड; सहकारनगर पोलिसांकडून मुद्देमाल जप्त




मनोरंजन

ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu | सामंथा रुथ प्रभूचं मोठं वक्तव्य,…

nagesh123 Jun 20, 2022
ताज्या बातम्या

Samantha Ruth Prabhu Number One Actress | समांथा रुथ प्रभुने…

nagesh123 Jun 25, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

राजकीय

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल;…

ताज्या बातम्या

Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना…

ताज्या बातम्या

MLA Yogesh Kadam | मी शिवसैनिक, कुठल्याही परिस्थितीत…

ताज्या बातम्या

Balkrishna Industries Ltd | 1 रुपयावरून 2100 च्या पुढे गेला…

Latest Updates..

Sanjay Raut | तुमच्यात हिंमत असेल तर…! शिवसेनेचं…

Jun 26, 2022

Pune Sinhagad Fort Landslide | सिंहगड येथे दरडीखाली सापडून…

Jun 26, 2022

Sanjay Raut | बंडखोर आमदारांना संजय राऊतांनी सुनावले;…

Jun 26, 2022

Pune Crime | अल्पवयीन मुलांच्या टोळक्याकडून युवकावर…

Jun 26, 2022

Pune Cyber Crime | वीज कनेक्शन कट होण्याची भिती दाखवून सायबर…

Jun 26, 2022

Pune Crime | विश्वस्ताने स्वत:च्याच कंपनीला काम देऊन केली 2…

Jun 26, 2022

7th Pay Commission | 18 महिन्याच्या DA एरियरबाबत आली माहिती,…

Jun 26, 2022

PF Withdrawal | घरबसल्या काढू शकता PF चे पैसे, 10 पॉईंटमध्ये…

Jun 25, 2022

Maharashtra Political Crisis | वडोदरामध्ये अर्ध्या रात्री…

Jun 25, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Sanjay Raut | तुमच्यात हिंमत असेल तर…! शिवसेनेचं बंडखोर आमदारांना खुले…

Balavant Suryawanshi Jun 26, 2022

This Week

Pune Crime | अल्पवयीन मुलांच्या टोळक्याकडून युवकावर कोयत्याने सपासप…

Jun 26, 2022

Atal Pension Yojana मध्ये दरमहिना 210 रुपये जमा करा, 10 हजार रुपये…

Jun 24, 2022

Maharashtra Political Crisis | एकनाथ शिंदे गटाचा विधानसभा उपाध्यक्ष…

Jun 24, 2022

Maharashtra Political Crisis | …म्हणून एकनाथ शिंदे गटाची…

Jun 24, 2022

Most Read..

ताज्या बातम्या

Eknath Shinde | ‘MVA च्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना व शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे’, एकनाथ…

Jun 25, 2022
राजकीय

Maharashtra Political Crisis | राज्यात सत्तासंघर्षाचा पेच ! एकनाथ शिंदेंच्या समर्थनार्थ ठाण्यात शक्तीप्रदर्शन; खा.…

Jun 25, 2022
ताज्या बातम्या

Eknath Shinde On Sharad Pawar | एकनाथ शिंदेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर; म्हणाले – ‘महाराष्ट्रात यायला आम्ही…

Jun 25, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.