• Sunday, September 24, 2023
  • Marathi
  • Hindi
  • English

Policenama Policenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
    • शहर
      • पुणे
      • मुंबई
      • अकोला
      • अमरावती
      • अहमदनगर
      • औरंगाबाद
      • कोल्हापूर
      • गोवा
      • जळगाव
      • जालना
      • ठाणे
      • धुळे
      • नवी मुंबई
      • नागपूर
      • नाशिक
      • पिंपरी-चिंचवड
      • बुलढाणा
      • वसई विरार
      • सांगली
      • सोलापूर
      • सातारा
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • उस्मानाबाद
      • गोंदिया
      • चंद्रपूर
      • नांदेड
      • परभणी
      • बीड
      • बेळगांव
      • भंडारा
      • यवतमाळ
      • वाशिम
      • हिंगोली
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • राष्ट्रीय
  • PAN Card वर घरबसल्या बदलू शकता आपला फोटो, अतिशय सोपे आहे हे काम; फक्त मोबाईल आणि इंटरनेटची गरज

PAN Card वर घरबसल्या बदलू शकता आपला फोटो, अतिशय सोपे आहे हे काम; फक्त मोबाईल आणि इंटरनेटची गरज

राष्ट्रीयआर्थिक
On May 31, 2022
PAN Card pan card photo update permanent account number photos can change yourself easily
File Photo
Share

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्व करदात्यांना पॅन कार्ड (PAN Card) आवश्यक आहे. हे असे दस्तऐवज आहे जे आर्थिक व्यवहारात महत्त्वाची भूमिका बजावते. डिजिटल व्यवहार असोत, बँक खाते उघडणे असो, कोणत्याही प्रकारचे कर्ज घेणे असो, याची प्रत्येकाला गरज असते. याशिवाय बँक खात्यात मोठी रक्कम जमा करणे किंवा काढणे, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसाठीही पॅन कार्ड (PAN Card) अनिवार्य आहे.

 

पॅन कार्डमध्ये 10 – अंकी परमनंट अकाउंट नंबर (PAN) टाकला जातो. तो अल्फा न्यूमेरिक नंबरमध्ये आहे. तसे प्राप्तिकर विभागाकडून जारी केला जातो. सर्व पॅनकार्डचे रेकॉर्ड विभागाकडे ठेवले जाते. (PAN Card)

 

घरबसल्या असा बदला फोटो

जर तुमचे पॅनकार्ड खूप जुने झाले असेल किंवा त्यात तुमचा जुना फोटो असेल किंवा तुमचा फोटो खराब असेल तर आता तुम्ही ते घरी बसून बदलू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा फोटो ऑनलाइन बदलू शकता…

– पॅन कार्डवरील तुमचा फोटो बदलण्यासाठी, सर्वप्रथम नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (NSDL) च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

– वेबसाइटवर, तुम्हाला ऑनलाइन अर्ज करा आणि रजिस्टर यूजर्स असे दोन पर्याय दाखवले जातील.

– Apply Online वर क्लिक केल्यानंतर विद्यमान पॅनकार्ड बदलण्याचा पर्याय निवडावा लागेल.

– यासाठी ’Correction in existing PAN’ या पर्यायावर क्लिक करा.

– यानंतर कॅटेगरी निवडा ज्यामध्ये वैयक्तिक पर्याय निवडायचा आहे.

– यानंतर स्क्रीनवर विचारलेली माहिती भरा आणि कॅप्चा कोड टाकून सबमिट करा.

– आता तुम्हाला केवायसी पर्याय निवडावा लागेल.

Advt.

– तो निवडल्यानंतर, तुम्हाला स्क्रीनवर फोटो आणि सिग्नेचर मिसमॅच असे दोन पर्याय दिसतील. तुम्हाला फोटो बदलायचा असेल तर फोटो आणि सही बदलायची असेल तर सहीसह पर्याय निवडा.

– त्यानंतर विचारलेले तपशील भरा.

– सर्व माहिती भरल्यानंतर, तुमचा आयडी प्रूफ, फोटो आणि इतर कागदपत्रे विचारली जातील ज्यासाठी सॉफ्ट कॉपी अटॅच करावी लागेल.

– यानंतर डिक्लेरेशनवर टिक करा आणि फॉर्म सबमिट करा.

– या फॉर्मची प्रिंट आउट घेण्यास विसरू नका कारण प्राप्तीकर पॅन सेवा युनिटला एक प्रत पाठवणे आवश्यक आहे. त्यानंतरच ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि काही दिवसांनी पॅन कार्डमधील फोटो बदलला जाईल.

 

Web Title :- PAN Card | pan card photo update permanent account number photos can change yourself easily

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

  • Gopichand Padalkar On Sharad Pawar | गोपीचंद पडळकरांचा गंभीर आरोप; म्हणाले – ‘शरद पवारांनी होळकरांच्या जमिनी ढापल्या’

 

  • Pune Crime | पुण्याच्या हडपसरमधील खूनाचे सत्र थांबेना; गुन्हेगाराचा निर्घुण खून

 

  • PM Kisan Samman Nidhi Yojana | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! PM किसानचा 11 वा हप्ता आज जमा होणार; कसं तपासाला तुमचं नाव? जाणून घ्या
Apply onlinebank accountsbusiness newsbusiness news in marathiCorrection in existing PANCredit CardsDebit CardsDigital transactions
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Pune PMC Election 2022 | पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2022 आरक्षण सोडत जाहीर (व्हिडीओ)

Next Post

Banking Tips | जर नसेल मृत व्यक्तीचा कुणी नॉमिनी तर कसा घेऊ शकता बँक खात्यात जमा पैसा ? येथे जाणून घ्या पद्धत

Latest Updates..

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे…

Sep 24, 2023

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल…

Sep 24, 2023

Pune Crime News | भाजपचे माजी नगरसेवक उदय जोशींवर गुन्हा…

Sep 24, 2023

Pune Crime News | पोलीस चौकीसमोर पोलिस असल्याचा माज आला का…

Sep 24, 2023

Punit Balan | बालन दांम्पत्याच्या हस्ते मानाचा पहिला…

Sep 24, 2023

24 September Rashifal : मेष आणि सिंह सह या चार राशीच्या…

Sep 23, 2023

Nana Patole | ‘वंचित समाजातील मुलांना शिक्षणापासून दुर…

Sep 23, 2023

Maratha Reservation | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक, आता…

Sep 23, 2023

Rain in Pune | पुण्यात पावसाचा जोर, सर्वत्र पाणीच पाणी;…

Sep 23, 2023

मनोरंजन

ताज्या बातम्या

Parineeti Chopra Raghav Chaddha Wedding | परिणीती आणि राघव…

namratasandbhor Sep 22, 2023
ताज्या बातम्या

Gauhar Khan Sunglasses Theft From Flight | अभिनेत्री गौहर…

namratasandbhor Sep 22, 2023
ताज्या बातम्या

Abhidnya Bhave | गणरायाची आरास करण्यावरुन अभिनेत्री अभिज्ञा…

namratasandbhor Sep 22, 2023

Recently Updated

ताज्या बातम्या

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | मंत्री गिरीश…

क्राईम स्टोरी

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल…

Uncategorized

MP Supriya Sule Shares Photo Of Balasaheb Thackeray &…

ताज्या बातम्या

Pune Crime News | पुणे: पोलीस असल्याची बतावणी करुन फॉरेनरचे…

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

राजकीय

Ajit Pawar | शरद पवार व प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्र फोटोमुळे चर्चांना उधाण, अजित…

Nitin Patil Sep 24, 2023

This Week

Punit Balan | बालन दांम्पत्याच्या हस्ते मानाचा पहिला ग्रामदैवत श्री.…

Sep 24, 2023

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati Trust Pune | मंत्री गिरीश महाजन,…

Sep 22, 2023

MP Supriya Sule Shares Photo Of Balasaheb Thackeray & Sharad Pawar…

Sep 23, 2023

2nd “Sportsfield Monsoon League” Under 14 Boys Cricket |…

Sep 22, 2023

Most Read..

क्राईम स्टोरी

Pune Pimpri Chinchwad Crime News | ‘शादी डॉट कॉम’ साईटवरुन संपर्क करुन तरुणीवर लैंगिक अत्याचार

Sep 23, 2023
ताज्या बातम्या

Pune Crime News | पुणे: पोलीस असल्याची बतावणी करुन फॉरेनरचे 1100 डॉलर लुटले

Sep 23, 2023
क्राईम स्टोरी

Pune Crime News | बुलेट आणि यामाहा गाडी चोरणारे दोन अट्टल वाहनचोर गुन्हे शाखेकडून गजाआड, 2 गुन्हे उघड

Sep 24, 2023
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2023 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP IMP IMP Krushi World Pune News