Pan Card | 30 जूनच्या नंतर इनवॅलिड होईल तुमचे पॅन कार्ड, ‘या’ 5 गोष्टी लक्षात ठेवा

नवी दिल्ली : वृत्त संस्था – पॅन कार्ड (PAN Card) ला आधार कार्ड(Aadhar Card)शी लिंक करण्याची शेवटची तारीख म्हणजे 30 जूनला आता जास्त दिवस राहिलेले नाहीत. तुम्हीही लिंक केले नसेल तर तोबडतोब करू घ्या. कारण ही शेवटची संधी आहे,
यानंतर तुमचे पॅन कार्ड (PAN Card) इनवॅलिड होईल. यामुळे अनेक अडचणी येऊ शकतात, टॅक्स (Tax) भरणे आणि रिफंड (Refund) मध्ये समस्या येऊ शकतात.
Pan Crad | your pan card will be invalid after june 30 these things will have to be kept in mind
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

 

या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा :

1. आधार-पॅन लिंकसाठी UIDPAN12digit Aadhaar> 10digitPAN> असे टाईप करून 567678 किंवा 56161 वर एसएमएस पाठवावा लागेल.
2. ऑनलाइनसह एनएसडीएल आणि यूटीआयटीएसएल (UTISL) च्या पॅन सेवा केंद्रांवर ऑफलाइनसुद्धा लिंक करू शकता.
3. इन्कम टॅक्स (Income Tax) भरताना समस्या येतील, इनवॅलिड पॅन वापरल्यास 10 हजार दंड होईल.
4. दोन पॅन कार्ड बाळगणे सुद्धा गुन्हा आहे.
5. एनआरआयला लिंकिंगची आवश्यकता नाही, जर काही फायनान्शिय ट्रांजक्शन करत असेल तर लिकिंग करावे.

आधार पॅन कार्डला लिंक करण्याची ऑनलाइन पद्धत
– सर्वप्रथम www.incometaxindiaefiling.gov.in वर जाऊर रजिस्टर करावे लागेल.
– नंतर लिंक आधारच्या ऑपशनवर क्लिक करा.
– लॉग इन केल्यानंतर प्रोफाईल सेटिंगमध्ये जाऊन आधार कार्ड लिंक लिंक ऑपशन सिलेक्ट करा.
– यानंतर आधार कार्ड नंबर आणि खाली दिलेला कॅप्चा कोड भरा.
– सर्व माहिती दिल्यानंतर खाली दिलेल्या ‘लिंक आधार‘ ऑपशनवर क्लिक करा. आता पॅन आधार लिंक होईल.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Titel :  Pan Crad | your pan card will be invalid after june 30 these things will have to be kept in mind

हे देखील वाचा

Pan Card and Aadhaar Card | 30 जूनपूर्वी ‘हे’ काम करणे अनिवार्य अन्यथा बसेल 1 हजाराचा फटका

Ajit Pawar | ‘…तर पुणे, जिल्ह्यातून बाहेर गेलेल्यांना परतल्यास 15 दिवस क्वारंटाईन करावं लागेल’ – उपमुख्यमंत्री (व्हिडीओ)

pune commissioner amitabh gupta | पुण्यात जबरी चोर्‍या करणार्‍यांवर मोक्का अंतर्गत कारवाई

Ajit Pawar । …तर पुण्यात निर्बंध वाढवण्याची वेळ येईल; उपमुख्यमंत्री अजित पवार