Homeताज्या बातम्याPAN | तुमच्या PAN चं चौथं अन् पाचवं 'अक्षर' असतं खुपच 'विशेष',...

PAN | तुमच्या PAN चं चौथं अन् पाचवं ‘अक्षर’ असतं खुपच ‘विशेष’, जाणून घ्या यावरून काय समजतं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  पॅन PAN म्हणजे परर्मनंट अकाऊंट नंबर. 10 अंक आणि अक्षरांनी तयार (alphanumeric) यूनिक नंबर आहे जो इन्कम टॅक्स डिपार्टमेंट (Income Tax) जारी करतो. PAN वरील 10 अंक आणि अक्षरांचे विशेष महत्व आहे आणि त्यावरून काही विशेष संकेत आणि माहिती मिळते. पॅनवर लिहिलेली अक्षरे आणि अंक पाहिले तर सुरुवातीची पाच अक्षरे वर्णाच्या क्रमानुसार (alphabetic series) असतात जी AAA ते ZZZ पर्यंत असतात. जसे की ALWPG5809L.

PAN च्या अक्षराचा अर्थ

जर चौथे अक्षर J लिहिलेले आहे तर याचा अर्थ आर्टिफिशियल ज्यूरिडिकल पर्सन आहे, L अक्षर लिहिलेले असेल तर याचा अर्थ लोकल अथॉरिटी आहे, P चा अर्थ एखादी व्यक्ती (individual) आहे किंवा येथे T लिहिलेले असेल तर त्यास ट्रस्ट (trust) समजले जाते. वरील काल्पनिक पॅन नंबर ALWPG5809L मध्ये चौथे अक्षर P आहे. यावरून समजते की, हे पॅन एखाद्या व्यक्तीचे आहे.

 

PAN चे पाचवे अक्षर काय सांगते

पॅनचे पाचवे अक्षर खुप महत्वाचे असते. हे पॅन होल्डरचे शेवटचे नाव किंवा सरनेमचे पहिले अक्षर सांगते. हे तेव्हाच होते जेव्हा एखाद्या व्यक्तीचे असेल. जर पॅन एखाद्या एजन्सी, अथॉरिटी, ट्रस्ट किंवा एचयूएफ इत्यादीचे असेल तर त्याचे पाचवे अक्षर पॅन होल्डरच्या नावाचे पहिले अक्षर सांगते. ALWPG5809L मध्ये पाचवे अक्षर G आहे ज्यावरून पॅन होल्डरच्या नावाचे पहिले अक्षर समजते.

इतर अक्षरे काय सांगतात

यानंतर इतर चार अक्षरे सिक्वेन्शियल नंबर असतात जो 0001 ते 9999 पर्यंत असू शकतो.
जसे की ALWPG5809L पॅनचे अंतिम अक्षर म्हणजे 10वे अक्षर अल्फाबेटिक चेक डिजिट असते. ALWPG5809L मध्ये अंतिम अक्षर L आहे.
हे सर्व अंक आणि अक्षरांचा मेळ पॅनला एक वेगळी ओळख देतात.
प्रत्येक पॅन युनिक आहे आणि ते दुसर्‍याशी जुळत नाही.

 

Web Title : PAN | fourth character of pan represents the status of the pan holder know in detail

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

IMD Alert | अरबी समुद्रात वेगाने वारे वाहण्याची शक्यता, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळणार

Gold Price Today | 7 हजारपर्यंत ‘स्वस्त’ मिळतंय सोनं, आता खरेदी केल्यास मिळेल मोठा फायदा; एक्सपर्ट देताहेत सल्ला

Pune News | ‘सेव्ह अवर एन्व्हायर्नमेंट ‘विषयावर भित्तीपत्रक स्पर्धा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News