पानीपतचं ट्रेलर रिलीज : ज्या युध्दानं बदलला इतिहास, पडद्यावर पहिल्यांदाच (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज अर्जुन कपूर, संजय दत्त, कृती सॅनन स्टारर यांचा ‘पानीपत’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर यांनी केले आहे. या ट्रेलरमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन पहायला मिळत आहे.

या चित्रपटाच्या ट्रेलरविषयी बोलायचे म्हणले तर ट्रेलरमध्ये अर्जुन कपूर आणि कृती सेननची केमिस्ट्रीदेखील पहायला मिळत आहे. चित्रपटासाठी ग्रँड सेट्स तयार करण्यात आले आहेत. या चित्रपटात मोहनीश बहल देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या ट्रेलरमध्ये संजय दत्तचा खतरनाक अवतारही पाहायला मिळत आहे. ट्रेलर पाहून असे दिसते की या चित्रपटात दमदार डायलॉग पहायला मिळतील.

अर्जुनचा हा चित्रपट पानीपतच्या तिसर्‍या युद्धावर आधारित आहे. १४ जानेवारी १७६१ रोजी अब्दाली आणि मराठ्यांच्यात लढाई झाली होती. हे १८ व्या शतकातील सर्वात महत्वाच्या युद्धांपैकी एक मानले जाते. चित्रपटामधून इतिहास बदलणारं पहिल युद्ध पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘पानीपत’ या चित्रपटात संजय दत्त अफगाणिस्तानाचा क्रूर राजा अहमद शाह अब्दाली याची भूमिका साकारत आहे. अर्जुन कपूर सदाशिव राव भाऊच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात कृती सेनन सदाशिवराव भाऊची दुसरी पत्नी पार्वती बाईची भूमिका साकारत आहे.
Image result for Panipat movie
‘पानीपत’ हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाविषयी बरीच चर्चा रंगली आहे. या चित्रपटाबद्दल अर्जुन कपूर खूप उत्साही आहे. एका मुलाखतीत त्यांनी असेही म्हटले होते की, मला पीरियड ड्रामाचा भाग व्हायचे होते आणि त्याचे स्वप्न ‘पानीपत’ चित्रपटामुळे झाले आहे.

Visit : policenama.com
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘या’ अभिनेत्रीनं दिला होता रुपेरी पडद्यावरील सर्वात मोठा ‘KISSING’ सीन, ठरली पहिली अभिनेत्री !
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !