Parambir Singh | मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग 30 दिवसांत हजर न झाल्यास संपत्ती जप्त?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन Parambir Singh | मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी 100 कोटींच्या प्रकरणात आरोप केल्याने राज्यात खळबळ उडाली. त्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना (Anil Deshmukh) चौकशी होऊन त्यांना अटक देखील करण्यात आलीय. मात्र तेव्हापासून परमबीर हे बेपत्ता आहेत. अनेक समन्य बजावूनही ते हजर झाले नाहीत, यावरुन आज (बुधवारी) परमबीर यांना मुंबई किला कोर्टाने (Mumbai Court) फरार घोषित केले आहे. ही अडचण असतानाच आणखी एका अडचणीत वाढ झाली आहे.

 

आज न्यायालयाने परमबीर (Parambir Singh) यांना फरार घोषित केल्यानंतर त्यांच्या संपत्तीवर टाच येण्याची शक्यता वाढली आहे. कारण परमबीर सिंग यांना अनेक वेळा समन्स बजावून देखील ते हजर राहिले नाहीत. कोर्टाने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. परंतु, आरोपीला फरार घोषित केल्यानंतर त्याची संपत्ती जप्त करण्याचा पर्याय कोर्टासमोर असतो. परमबीर सिंग हे 30 दिवसांत हजर होऊन बाजू मांडण्याची शक्यता आहे. असे न झाल्यास परमबीर यांची संपत्ती जप्त होऊ शकते.

 

Web Title : Parambir Singh | property of parambir singh could be seized by killa court after declaring him absconder if he not come front in 30 days

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | पुणे मनपा निवडणूक ! प्रभाग रचनेसाठी ‘वेटींग’ करणार्‍या काही नगरसेवकांनी ‘विकास कामांच्या’ वर्क ऑर्डर ठेवल्या ‘होल्ड’वर

PM JanDhan Account | ‘या’ पध्दतीनं उघडा पीएम जनधन अकाऊंट, सरकार करते 1.3 लाख रुपयांची मदत; जाणून घ्या

Sharad Pawar | शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले – ‘…तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढू’

Katrina Kaif | आठ भावंड आणि घटस्फोटित आई; जाणून घ्या पित्याचं छत्र हरपलेल्या कतरीना कैफच्या बालपणाबद्दल

Nawab Malik | ज्ञानदेव वानखेडेंच्या दाव्यावर उद्या सुनावणी; नवाब मलिकांनी उच्च न्यायालयाला केली ‘ही’ विनंती