Paranjape Builders Latest News | शशांक परांजपे आणि श्रीकांत परांजपे पुण्यात परतले, कंपनीकडून देण्यात आलं ‘हे’ स्पष्टीकरण

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –

स्पष्टीकरण – परांजपे कुटुंबियांच्या मिळकतीतील हिस्स्यावरुन कुटुंबातीलच एका व्यक्तीने गैरसमजुतितून विलेपार्ले पोलीस ठाण्यात तक्रार दाख़ल केली होती. या संदर्भात श्रीकांत, शशांक तसेच त्यांच्या काही चुलत भावंडांनादेखील त्यांची बाजु जाणून घेण्यासाठी मुंबई येथे बोलावण्यात आले होते. तक्रारदार व्यक्तीखेरीज परांजपे क़ुटुंबातील सर्व सदस्य एकत्र आहेत.

या प्रकरणी क़ोणासही अटक केली नसल्याचा खुलासा पोलिसांनी अगोदरच केला आहे. सदर विषय हा संपूर्णत: कौटुबिक़ मिळकतीतील हिस्सेदारी बाबतचा असून परांजपे स्किम्स या कंपनीशी व व्यवसायाशी त्याचा काहिही संबंध नाही. माझे वडील शशांक परांजपे व काका श्रीकांत परांजपे या प्राथमिक चौकशी नंतर पुण्यात परतले आहेत.

अमित परांजपे, संचालक, परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) लिमिटेड

Web Title :- Paranjape Builders Latest News | Shashank Paranjape and Shrikant Paranjape return to Pune, explanation given by the company

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Paranjape Builders Arrested | प्रसिध्द बिल्डर परांजपे बंधूंवर मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; पुण्यातील राहत्या घरातून केली अटक

2800 रुपयांचे जेवण ऑर्डर केले आणि 12 लाख रु. टिप दिली, वेटरने सांगितली ‘त्या’ मिस्ट्री मॅनची पूर्ण कथा

आदर्श ! जमशेदजी टाटा 100 वर्षात जगातील सर्वात मोठे ‘दानशूर’