‘बिग बॉस’ स्पर्धक पारस छाबडाची गर्लफ्रेंड आकांक्षा झाली ‘TOPLESS’, दाखवला कमेरवरचा ‘टॅटू’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेत्री आकांक्षा पुरी दीर्घकाळापासून बिग बॉस 13 स्पर्धक पारस छाबडाला डेट करत आहे. जेव्हापासून पारसची बिग बॉसमध्ये एन्ट्री झाली आहे तेव्हापासून दोघांचं नातं चर्चेत राहिली आहे. अशात आकांक्षा पुन्हा एकदा आपल्या फोटोमुळे चर्चेत आली आहे.

समोर आलेल्या फोटोंमध्ये दिसत आहे की, आकांक्षा टॉपलेस झाली आहे. फोटोत आकांक्षाच्या हातात टॉवेल आहे तिनं फ्रंटसाईड कव्हर केली आहे. परंतु बॅकसाईड स्पष्ट दिसत आहे. आकांक्षाच्या कमरेच्या खालच्या भागात असलेला टॅटू तिनं फ्लाँट केला आहे. मिनिमल मेकअप, हेअरस्टाईलनं तिनं लुक कम्प्लीट केला आहे. यावेळी तिची हेअरस्टाईल खूपच अलग दिसत आहे. आकांक्षा खूपच सुंदर दिसत आहे.

आकांक्षा टॉपलेस फोटोत कमालीची बोल्ड दिसत आहे. आकांक्षाचे फोटो पाहून चाहते पाणी पाणी झाले आहेत. सध्या आकांक्षाचे हे फोटो सोशलवर आगीसारखे पसरताना दिसत आहेत. चाहत्यांनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

बिग बॉसमध्ये आल्यानंतर पारसनं माहिरा शर्मासोबत आपला लव अँगल बनवला होता. शोमध्ये ते अनेकदा एकमेकांच्या जवळ दिसले आहेत. पारस अनेकदा म्हटला आहे की, बाहेर आल्यानंतर तो आकांक्षासोबत ब्रेकअप करणार आहे. आकांक्षा यामुळे नाराज झाली आहे.

आकांक्षाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मधूर भांडारकर यांच्या कॅलेंडर गर्ल्स या सिनेमात ती दिसली आहे. तिनं अनेक मालिकेत काम केलं आहे.