Paratha Recipes for Weight Loss | थंडीत देखील 3 प्रकारचे ‘हे’ चविष्ट पराठे शरीरास ठेवतील एकदम ‘गरम’ अन् ‘तंदुरूस्त’, वजन घटवण्यात देखील अत्यंत उपयोगी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृतसंस्था – Paratha Recipes for Weight Loss | थंडीच्या दिवसात गरम गरम पराठे मन खुश करतातच सोबत शरीराला उबदार करतात . पण जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल आणि प्रत्येक वेळी पराठे खाल्ल्यानंतर तुम्हाला पश्चाताप होत असेल तर तुम्हाला हे जाणून आश्चर्य होईल, तुम्ही पराठ्याच्या मदतीने तुमचे वजनही कमी करू शकता. हे 4 पराठे तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करून स्वतःचे वजन कमी करू शकता. (Paratha Recipes for Weight Loss)

 

सकाळी उठल्यावर नाष्ट्यासोबत चहा – कॉफी घेतल्याने मेटाबॉलिज्‍म रेट (Metabolism Rate) कमी होतो आणि तुमचे वजन वाढू शकते. पण जर थोडा व्यायाम करून व्यवस्थित हेल्‍दी ब्रेकफास्‍ट केल्यास वजन कमी होण्यास (Weight Loss) मदत होते. आम्ही काही हेल्‍दी पराठे तुम्हाला सुचवत आहोत, हे पराठे पोट तर फूल करतील सोबत शरीराला पोषकसुद्धा आहेत. (Paratha Recipes for Weight Loss)

 

कांदा पराठा (onion paratha)
कांद्यामध्ये कोलेजन (collagen) आणि व्हिटॅमिन सी (Vitamin C) भरपूर प्रमाणात असते जे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) सुधारण्यास मदत करते. कांद्याचा पराठा (पालक पराठा) केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर एकूणच आरोग्य आणि तंदुरुस्तीसाठीही खूप चांगला मानला जातो, त्यामुळे हिवाळ्यात तुम्ही कांदा पराठा खावा.

पालक पराठा (palak paratha)
पालकामध्ये व्हिटॅमिन बी , ई आणि के (vitamin B, E and K) आणि पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखे पोषक घटक असतात, जे निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचे आहेत. याशिवाय यामध्ये भरपूर फायबर (fiber) असते ज्यामुळे तुमचे पोट तासनतास भरलेले राहते. यामध्‍ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी आहे आणि ते अनेक पोषक तत्वांनी भरलेले आहे. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील जास्त असतो ज्यामुळे तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही.

 

मेथी पराठा (methi paratha)
मेथीमधे फायबर असते जे पचनसंस्था सुधारण्यास आणि वजन कमी करण्यास खूप फायदेशीर आहे.
हे आपल्या त्वचेसोबतच केसांसाठीही खूप फायदेशीर आहे. फायबर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास देखील मदत करते.
मेथीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी घटक शरीराला अनावश्यक हानिकारक पदार्थांपासून मुक्त होण्यास मदत करतात.
मेथीचे पराठे वजन कमी करण्यासही खूप मदत करतात.

 

बीटरूट पराठा (beetroot paratha)
बीटरूट व्हिटॅमिन बी (Vitamin B Complex) ने भरपूर असते सोबतच ह्यात असणारे कॉपर, झिंक, फॉस्फरस,
सोडियम सारखे मिनरल शरीरासाठी खूप फायदेशीर असतात . ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे.
उत्तम आहार आणि थोडीशी कसरत तुमचं वजन नक्की कमी शकतात.

 

Web Title :- Paratha Recipes for Weight Loss | parathas for weight loss and make you warm in winter know some cooking tips in marathi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ganesh Jagtap | पुणे पोलिस दलातील गणेश जगताप यांना ‘स्व. हेमंत करकरे राष्ट्रीय गौरव’ पुरस्कार जाहीर

Modi Government | मोदी सरकार दरमहिना देतंय 3000 रुपये, जाणून घ्या काय करावे लागेल तुम्हाला?

Mobile Earphone Side Effects | ईयरफोन वापर करत असाल तर व्हा सावध ! ‘इतके’ तास ऐकली गाणी तर ‘निकामी’ होतील कानांच्या नसा !