Parbhani News | धक्कादायक ! लग्नाच्या जेवणात तब्बल 100 जणांना विषबाधा

परभणी : पोलीसनामा ऑनलाइन – Parbhani News | परभणी येथील एक धक्कादायक प्रकार समोर (Parbhani News) आला आहे. येथील दर्गा रोडवरील (Dargah Road) लग्नाच्या जेवणातून तब्बल शंभरहून अधिक लोकांना विषबाधा (Poisoning) झाली आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. विषबाधा झालेल्या शंभर लोकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात (District General Hospital) उपचार कारण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान धक्कादायक बाब म्हणजे आणखी बाधित लोकांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. (Poisoning of 100 people in a meal)

याबाबत माहिती अशी की, परभणीतील दर्गा रोड परिसरात असलेल्या मेहबूब फंक्शन हॉल (Mehboob Function Hall) येथे एक विवाह समारंभ पार पडला. या विवाह सोहळ्यामध्ये जेवण झाल्यानंतर काही वेळानंतर जवळपास 150 लोकांना पोटदुखी, उलटी आणि मळमळ होणे असा त्रास जाणवू लागला. यानंतर वेळीच सावधगिरी बाळगत या सर्वांना परभणीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. (Parbhani News)

दरम्यान, त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहे. या सगळ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे.

Web Title : Gautam Adani Will Be New Cement King | gautam adani will be new cement baron takeover holcim stake in acc and ambuja

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

EPFO | पीएफ खात्यासाठी ऑनलाईन नोंदवा नॉमिनी, ईपीएफओने सांगितली पद्धत; जाणून घ्या

 

Maharashtra Weather Forecast | महाराष्ट्रातील ‘या’ 9 जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता – IMD

 

Petrol-Diesel Prices Today | कच्च्या तेलाच्या दरात वाढ; आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?, जाणून घ्या

 

Visceral Body Fat | व्हिसरल फॅट सर्वात धोकादायक ! जाणून घ्या कोणती चरबी तुमच्या शरीरात साठवली जाते

 

Pune News | पुण्यातील आजी आता 75 वर्षानंतर जाणार पाकिस्तानातील आपल्या घरी…हृदयाच्या कोपर्‍यात नेहमी होते रावळपिंडी