…..म्हणून परिणीती चोप्रानं अजय देवगनच्या चित्रपटातून केलं ‘बॅकआऊट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोप्राने अजय देवगन स्टार फिल्म ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटाद्वारे बॅकआऊट केले आहे. अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या बॅडमिंटनपटू सायना नेहवालच्या बायोपिकच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. तिच्याकडे सध्या अनेक चित्रपट आहेत. परिणीती सायनाच्या बायोपिकचा शूट संपल्यानंतर ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ च्या रीमेकमध्ये काम करणार आहे.

View this post on Instagram

Find what you love, and dedicate your life to it 🧿

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

View this post on Instagram

आर्मी 🦠

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

परिणीती चोप्राने अजय देवगन स्टार फिल्म ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटातून बॅकआऊट केले आहे. परिणीती यापूर्वी या चित्रपटात काम करण्याबद्दल खूप उत्साहित होती. मिळालेल्या माहितीनूसार, इतर प्रकल्पांमुळे परिणीतीला ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ साठी तारीख मिळत नाही. म्हणून परिणीती चोप्राने ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपट सोडणे योग्य समजले.

View this post on Instagram

Go greeeeeeen! ☘️

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

View this post on Instagram

Hi 🍭

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

भुजमध्ये संजय दत्त सोबत अजय देवगन, सोनाक्षी सिन्हा महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाक युद्धावर आधारित असेल. परिणीती चोप्राचा मागील चित्रपट ‘जबरीया जोडी’ होता. ज्यामध्ये ती सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसली होती. पकड़वा विवाहवर आधारित हा चित्रपट फ्लॉप झाला. परिणीतीच्या आगामी प्रकल्पांमध्ये ‘संदीप और पिंकी फरार’, ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ आणि ‘साईना’ यांचा समावेश आहे.

परिणीती चोप्राने सायना नेहवालची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी खास तयारी केली आहे. तिने सुमारे चार महिने बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेतले. परिणीती सतत खेळाचा सराव करत असते. परिणीती शूटिंग दरम्यान स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये शिफ्ट झाली. अभिनेत्री परिणीती एका मुलाखतीत म्हणाली, मला घरून शूटिंगच्या ठिकाणी जाण्यासाठी साधारणतः ५ तास लागतात. इतका वेळ वाया घालविण्यात अर्थ नाही.

View this post on Instagram

Me. All day everyday nowadays🏸

A post shared by Parineeti Chopra (@parineetichopra) on

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like