Photo : सैफ अली खानच्या प्रेमात वेडी होती परिणीती चोप्रा, लग्नास तयार होती

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड स्टार परिणिती चोपडाही (Parineeti Chopra) काही दिसवांपूर्वीच जीम लुकमध्ये दिसून आली होती. परिणितीचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. परिणिती स्किन फिट कपड्यांमध्ये खूपच हॉट आणि बोल्ड दिसत होती. यानंतर तिनं व्हाईट बिकिनी लुकनं सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आपल्या बोल्ड अवतारामुळं परिणिती कायमच चर्चेत असते. आज आपण परिणिती बद्दल एक इटरेस्टींग गोष्ट जाणून घेणार आहोत जी खूप कमी लोकांना माहित असेल.

View this post on Instagram

Throwback. Maldives. Ocean = SMILING! 🌊😍 Behind every smile there is a story. Mine is simple – I travel to an island and go diving every 3 months!! During this lockdown, lets all share some reason thats makes us smile. It could be food, family, music anything! I’m starting this challenge with my paagal friend Sanu! @mirzasaniar Also this is my lifestyle transformation without compromising on sleep and exercise! *Like me, Invisalign also believes in celebrating smiles. Therefore, now get Rs.15000 off on their world-class treatment*! Link in bio – https://bit.ly/37YgIsm *Over 8 Million smiles have been transformed by Invisalign teeth aligners and if you too want a beautiful smile like me, grab the 15K discount offer asap! Just visit the Invisalign coupon site to start the journey of your smile transformation, keep smiling! #BehindEverySmile there is an Invisalign story*! *#Invisalign #ClearAlternativeToBraces #InvisalignIndia #SmartTechnology #Nocompromise* #Throwback @invisalign_in

A post shared by Parineeti ⭒ (@parineetichopra) on

एक काळ असा होता जेव्हा परिणितीला बॉलिवूडमध्ये (Bollywood) यायची इच्छा नव्हती. परंतु बॉलिवूडमध्ये येण्याआधी मात्र एक हिरो तिला प्रचंड आवडत होता. त्याची ती डाय हार्ट फॅन होती. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आहे. तिला सैफ एवढा आवडायचा की ती चिप्सची पाकिटं गोळा करत होती. कारण यावर सैफचा फोटो असायचा.

View this post on Instagram

Band Baaja Baaraat (my version). 📣⚫️

A post shared by Parineeti ⭒ (@parineetichopra) on

इतकंच नाही तर तिला सैफसोबत लग्न करण्याचीही इच्छा होती. सध्य सैफची लाईफ पार्टनर असलेल्या अभिनेत्री करीना कपूर समोरही परिणितीनं या प्रेमाची कबुली दिली होती.

परिणितीच्या लाईफमधील ही गोष्ट तिच्या अनेक चाहत्यांना नक्कीच माहिती नसेल. हा किस्सा जाणून घेतल्यानंतर चाहत्यांना तिच्या अनेक गोष्टींबद्दल उत्सुकता वाढली असेल एवढं मात्र खरं आहे.

परिणितीच्या खासगी आयुष्याबद्दल बोालायचं झालं तर ती 30 वर्षांची झाली आहे आणि अजूनही अविवाहितआहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी परिणिती खूप मेहनत घेत आहे. जीम, योगा असं सारं काही ती करत आहे.

परिणितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या परिणिती सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये बिजी आहे.

View this post on Instagram

They said glam. I thought BLACK ♠️ #Frozen2

A post shared by Parineeti ⭒ (@parineetichopra) on

View this post on Instagram

Travel स्वेटर ♟

A post shared by Parineeti ⭒ (@parineetichopra) on

View this post on Instagram

👠

A post shared by Parineeti ⭒ (@parineetichopra) on

View this post on Instagram

🌈🏝

A post shared by Parineeti ⭒ (@parineetichopra) on

View this post on Instagram

Holidaying at lightening Speedo! ⛱🍀💦

A post shared by Parineeti ⭒ (@parineetichopra) on

 

You might also like