Parineeti Chopra Gorgeous Look | परिनीती चोप्रानं पारदर्शक साडी नेसून सोशल मीडियावर केला कहर, फोटो पाहून नेटकरी म्हणाले, ‘Uff…’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री परिनीती चोप्रानं (Parineeti Chopra Gorgeous Look) आपल्या अभिनयाच्या बळावर ओळख निर्माण केली आहे. ती सतत आपल्या अंदाजानं चाहत्यांना घायाळ करत असते. ती सतत सोशल मीडियावर आपले हॉट (Parineeti Chopra Hot Photo) आणि बोल्ड फोटो (Parineeti Chopra Gorgeous Look)  शेअर करत असते.

 

परिनीतीनं (Parineeti Chopra) सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. तिच्या या फोटोवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहे. फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाची पारदर्शक साडी (Parineeti Chopra Transparent Look) नेसली आहे. या साडीत अगदी सुंदर (Parineeti Chopra Beautiful Photo) दिसत आहे. तिच्या या फोटोमधील अंदाजावर अनेक प्रेक्षक भाळले आहेत (Parineeti Chopra Gorgeous Look).

शेअर केलेल्या फोटोमध्ये (Parineeti Chopra Viral Photo) तिनं आपले केस मोकळे सोडले आहेत. त्याच बरोबर स्मोकी आय मेकअप केला असून, फोटोसाठी तिनं एका पेक्षा एक अशा वरचढ पोज (Parineeti Chopra Killer Pose) दिल्या आहेत. तसेच कानात तिनं आकर्षित असे मोठे झुमके घातले आहे. तिच्या या फोटोला 1.98 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे.

दरम्यान, परिनीती (Parineeti Chopra) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. लवकरच परिनिती ‘उंचाई’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबतच महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan), बोमन इराणी (Boman Irani), अनुपम खेर (Anupam Kher), सारिका (Sarika), नीना गुप्ता (Neena Gupta)  हे अभिनेते पडद्यावर दिसणार आहे.

 

फक्त आणि फक्त मनोरंजन विश्वातील म्हणजेच बॉलीवुडमधील बातम्यांसाठी आमचा हा टेलिग्राम ग्रुप आवश्य ज्वाईन करा

 

Web Title :- Parineeti Chopra Gorgeous Look | parineeti chopra robbed the gathering in a black transparent sari fans said gorgeous

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा