Parineeti Chopra Oops Moment | ढगळ्या ड्रेसमुळं परिनीती चोपडा झाली Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ..

पोलीसनामा ऑनलाईन टीम – बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्र्यांना ओप्स मोमेंटना (Parineeti Chopra Oops Moment) सामोरे जावं लागतं. बऱ्याचदा अभिनेत्री फॅशनच्या नादात शॉर्ट ड्रेस घालायला जातात आणि ओप्स मोमेंटची शिकार बनतात. तर नुकतंच बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री परिणीती चोपडाचा ओप्स मोमेंटचा (Parineeti Chopra Oops Moment) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

 

परिनीती चोपडा (Parineeti Chopra) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) 2019 मध्ये ‘जबरिया जोडी’ या चित्रपटांमध्ये एकत्र दिसले होते. परिणीतीचा व्हायरल झालेला हा व्हिडिओ ‘जबरिया जोडी (Jabariya Jodi)’ च्या प्रमोशनचा आहे. या चित्रपटाचं प्रमोशन जोरदार झालं होत. प्रमोशन दरम्यान घातलेला तिच्या ड्रेसने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला.

 

 

प्रमोशन दरम्यान परिनीतीनं अत्यंत लूज असा ड्रेस घातला होता. मात्र तिनं परिधान केलेल्या ड्रेसमुळं तिला चांगलेच ओप्स मोमेंटला (Parineeti Chopra Oops Moment) सामोरे जावं लागलंय. परिनीतीचा व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये तिच्या सोबतच सिद्धार्थ मलहोत्रा (Siddharth Malhotra) सुद्धा स्टेजवर होता. ते दोघं स्टेजवर पोज देत होते. तिनं घातलेला हा ड्रेस पिस्ता कलरचा असून, अत्यंत लूज होता. ती टीममधील मेंबरला मिठी मारण्यासाठी जाते. तेव्हा तिचा ड्रेस थोडा वर होतो आणि ती त्याच क्षणी ओप्स मोमेंटची शिकार होते.

 

दरम्यान, परिनीती (Parineeti Chopra) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते.
लवकरच परिनिती ‘उंचाई’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
या चित्रपटामध्ये तिच्यासोबतच महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan), बोमन इराणी (Boman Irani),
अनुपम खेर (Anupam Kher), सारिका (Sarika), नीना गुप्ता (Neena Gupta) हे अभिनेते पडद्यावर दिसणार आहे.

 

Web Title :- Parineeti Chopra Oops Moment | parineeti chopra oops moment caught on camera while doing promotion jabariya jodi film

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 25,425 नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Maharashtra State Cabinet | राज्यातील सुपरमार्केटमध्ये आता वाईन मिळणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय

 

Pune Crime | अजित पवारांच्या नावाने 20 लाखाची खंडणी मागणाऱ्या आरोपीला जामीन