Parineeti Chopra Red Hot Look | परिनीती चोप्राच्या ‘Red Hot’ लूकनं सोशल मीडियावर लागली आग…

पोलीसनामा ऑनलाईन टीम – मोठ्या पडद्यावरील सुप्रसिद्ध अभिनेत्री परिनीती चोप्रानं (Parineeti Chopra Red Hot Look) आपल्या अभिनयाच्या बळावर ओळख निर्माण केली आहे. ती (Parineeti Chopra Red Hot Look) सतत आपल्या अंदाजानं चाहत्यांना घायाळ करत असते. ती सतत सोशल मीडियावर आपले हॉट  आणि बोल्ड फोटो (Parineeti Chopra Bold Photo) शेअर करत असते.

परिनीतीनं (Parineeti Chopra ) सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. तिच्या या फोटोवर चाहते कौतुकाचा वर्षाव करत आहे. फोटोमध्ये तिनं लाल रंगाचा वन साईड ऑप शोल्डर ड्रेस घातला आहे. हा ड्रेस फुल असून, अगदी सुंदर दिसत आहे. तिच्यावर हा ड्रेस व्यवस्थित रित्या उठून दिसतोय. (Parineeti Chopra Hot Photo)

शेअर केलेल्या फोटोमध्ये (Parineeti Chopra Viral Photo) तिनं आपल्या केसांचा बन बांधला आहे. त्याच बरोबर स्मोकी आय मेकअप केला आहे. हातामध्ये तिनं बांगड्या आणि बोटात अंगठ्या घातल्या आहे. तसेच कानात तिनं आकर्षित असे मोठे झुमके घातले आहे. तिच्या या फोटोला 1.69 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे.

दरम्यान, परिनीती (Parineeti Chopra) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. लवकरच परिनिती ‘उंचाई’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबतच महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan), बोमन इराणी (Boman Irani), अनुपम खेर (Anupam Kher), सारिका (Sarika), नीना गुप्ता (Neena Gupta) हे अभिनेते पडद्यावर दिसणार आहे.

Web Title :- parineeti chopra red hot look went viral as soon as it came on the internet


Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stock Market | गुंतवणूकदारांना छप्परफाड रिटर्न ! ‘या’ कंपनीचा 10 पैशाचा शेअर गेला 571 रुपयांवर, 10 हजाराचे झाले 5 कोटी

Shehnaaz Kaur Gill Superbold Look | शेहनाज कौर गिलचा हटके लूक पाहून तुम्हीही होताल घायाळ, पाहा व्हायरल फोटो

Tata Group Stocks | टाटा ग्रूपच्या ‘या’ शेअरमुळे गुंतवणूकदार मालामाल; राकेश झुनझुनवालांचेही प्राधान्य

Pravin Darekar | ‘बँका तुम्ही लुटायच्या आणि गुन्हे आमच्यावर दाखल करायचे, जरंडेश्वर कारखान्याचे मारेकरी कोण हे सांगणार’ – प्रवीण दरेकरांचा हल्लाबोल