home page top 1

अभिनेता अर्जुन कपूर हा चांगला ‘किसर’ – अभिनेत्री परिणीती चोप्रा

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड अ‍ॅक्टरेस परिणीती चोप्रा आणि टेनिस स्टार सानिया मिर्झा बेस्ट फ्रेंड्स आहेत. दोघींनी नुकताच नेहा धुपियाच्या चॅट शो मध्ये भाग घेतला होता. त्यावेळी परिणिती चोप्राने आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ विषयी सांगितले. रॅपिड फायर राऊंड वेळी नेहाने परिणीतील एक मजेदार प्रश्न विचारला. प्रश्न असा होता की सिद्धार्थ मल्होत्रा आणि अर्जुन कपूर पेक्षा चांगला किसर तू कोणला म्हणते ?

तिने या प्रश्नावर उत्तर दिले आणि सांगितले की, अर्जुन कपूर. तिने सांगितले की, अर्जुन चांगला किसर आहे. अर्जुनसोबत माझे वेगळे नाते आहे आणि दुर्मिळ संबंध आहे. अर्जुन आणि सिद्धार्थ मध्ये जर कोणाचा नाव घायचा असेल तर मी अर्जुनच नाव घेईल. नेहाच्या शो मध्ये, सानिया मिर्झाने परिनीताच्या लव लाइफची गोष्ट उघडली. सानियाने सांगितले की परिणितीने इंडस्ट्रीमधील एका अ‍ॅक्टरला डेट केले आहे. सानिया मिर्झाने त्या अ‍ॅक्टरचे नाव नाही सांगितले. शो मध्ये परिणितीने हे देखील सांगितले की, दीपिका पादुकोण आणि अमिताभ बच्चनचा सुपर हिट चित्रपट पिकू दीपिकाच्या आधी तिला चित्रपटा मध्ये संधी मिळाली होती. नंतर दीपिकाला हा रोल मिळाला.

परिणीती चोप्रा या दिवसांमध्ये बॅटमिंटन प्लेयर साइना नेहवालच्या बायोपिकमध्ये व्यस्त आहे. साइनाचा रोल परफेक्ट करण्यासाठी परिणीती चोप्रा खूप मेहनत घेते आहे. परिणिती केसरी चित्रपटात दिसून आली होती आणि तिचा तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप गाजला होता.

आरोग्यविषयक वृत्त

‘ध्यान’धारणा केल्याने ‘हे’ आजार होतात बरे

‘लैंगिक’ क्षमता जागृत करण्यासाठी योगासनांची ‘विशेष’ भूमिका

नियमीत योगा केल्याने ‘हे’ फायदे, जाणून घ्या

दीर्घायुष्यासाठी ‘हे’ आसन करा

स्मरणशक्‍ती वाढविण्यासाठी आणि व्यसन सोडवण्यासाठी ‘हे’ आसन कराच

‘सर्वांगासन’ केल्याने मिळते मनःशांती

महिलांसाठी ‘योग’साधना अतिशय महत्वाची

तुम्हाला तुमची ‘उंची’ वाढवायचीय, मग फक्‍त ‘हे’ असान कराच

Loading...
You might also like