परिणीती चोप्राने शेअर केला ‘डिप नेक ड्रेस’वरील फोटो, सर्च करतेय ‘परफेक्ट’ पती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री परिणीति चोप्रा सध्या आपल्या करिअरच्या पहिल्या बायोपिकची तयारी करत आहे. ती लवकरच बॅडमिंटन चॅम्पियन साइना नेहवाल यांच्या बायोपिकमध्ये साइनाची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटामध्ये परिणीति सगळ्यात जास्त साइनासारखे दिसण्याचा प्रयत्न करत आहे. महत्वाची गोष्ट ही आहे की, परिणीती यासाठी प्रोस्थेटिक किंवा मेकअपचा वापर करणार नाही. याउलट ती साध्या लुकमध्ये दिसून येणार आहे.

बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या पुढच्या सायना नेहवालच्या बायोपिक चित्रपटासाठी परिश्रम घेत आहे. सेटमधील अनेक फोटोही समोर आले आहेत. चित्रपटात ती बॅडमिंटनपटू सायना नेहवालची भूमिका साकारत आहे. अलीकडेच परिणीतीने तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये अभिनेत्रीने डीप नेक ड्रेस घातला आहे. या फोटोत ती खूपच हॉट दिसत आहे.

अलिकडेच प्रियंका चोप्राच्या पहिल्या करवाचौथवर परिणीती लिहिली होते की, ‘प्रियंकाने तिच्या पतीसाठी उपवास केला आहे आणि मला परिपूर्ण पती मिळावा यासाठी मी उपवास केला आहे.’

परिणीती म्हणाली की, ‘हे प्रियंकाचे पहिले वर्ष आहे आणि ती पतीबरोबर आनंदी आहे आता माझी पाळी आली आहे का ?’ या कमेंटद्वारे हे स्पष्ट झाले आहे की परिणीती आता लग्न करण्यासही तयार आहे. अलीकडेच प्रियंका आणि परिणीती यांनी ‘फ्रोजन -२’ या हॉलिवूड चित्रपटात आपला आवाज दिला आहे. हा चित्रपट इंग्रजी व्यतिरिक्त हिंदी भाषा, तामिळ आणि तेलगू मध्ये देखील भारतात प्रदर्शित होत आहेत.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !