परिणिती चोपडाचा समुद्रकिनाऱ्यावरील व्हाईट बिकिनी फोटो सोशलवर व्हायरल !

बॉलिवूड स्टार परिणिती चोपडाही काही दिसवांपूर्वीच जीम लुकमध्ये दिसून आली होती. परिणितीचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले होते. परिणिती स्किन फिट कपड्यांमध्ये खूपच हॉट आणि बोल्ड दिसत होती. यानंतर पुन्हा एकदा तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हारल होताना दिसत आहे.

परिणितीचा एक फोटो इंस्टावरून शेअर करण्यात आला आहे. यात तिनं व्हाईट बिकिनी घातली आहे ज्यात ती खूपच हॉट दिसत आहे. परिणिती समुद्रकिनारी बसली आहे. तिनं दिलेली पोजही खूप कामुक आणि मादक आहे. सध्या परिणितीचा हा फोटो वाऱ्यासारखा पसरत आहे.

चाहत्यांनाही परिणितीचा मादक फोटो खूप आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

परिणितीच्या खासगी आयुष्याबद्दल बोालायचं झालं तर ती 30 वर्षांची झाली आहे आणि अजूनही अविवाहितआहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी परिणिती खूप मेहनत घेत आहे. जीम, योगा असं सारं काही ती करत आहे.

परिणितीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सध्या परिणिती सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये बिजी आहे.