संसदीय स्थायी समितीचे ‘ट्विटर’ला समन्स; 18 जून रोजी संसद भवनात हजर राहण्याचा आदेश

नवी दिल्ली : वृत्त संस्था – parliamentary committee| केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्या सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माहिती व तंत्रज्ञानाविषयी संसदीय स्थायी समिती (parliamentary committe) ने ट्विटर (Twitter) ला समन्स बजावले असून १८ जून रोजी संसद भवना (Parliament) त अधिकार्‍यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. आयटीच्या नव्या नियमांविषयी चर्चा करण्यासाठी ट्विटरच्या अधिकार्‍यांना बोलविण्यात आले आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

काँग्रेसचे खासदार शशी थरुर (Congress MP Shashi Tharoor) यांच्या अध्यक्षतेखालील आय टी पॅनेल आयटी नियमन नियम आणि नुकत्याच झालेल्या काही बदलाविषयी चर्चा करेल. दिल्ली पोलीस आणि नव्या गाईडलाईन आणि त्यांच्या निराकरणाविषयी अधिकार्‍यांकडे विचारणा करण्यात येणार आहे.

आय टी पॅनेल कंपनी (IT panel company) चे म्हणणे ऐकून घेईल. तसेच नागरिकांच्या हक्कांच्या सरंक्षणासाठी आणि गैरवापर रोखण्यासाठी ट्विटर कसे काम करते याविषयीचे त्यांची मते ऐकून घेईल, असा अजेंडा समितीने निश्चित केल्याचे सांगण्यात येत आहे.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title : parliamentary committee summons twitter on june 18

हे देखील वाचा

कोण आहेत सुल्तान अन्सारी ज्यांनी दहा मिनिटात राम मंदिर ट्रस्टकडून कमावले साडे 16 कोटी; जाणून घ्या

आता मुंबईत झाडांवर होणार ‘उपचार’, BMC ने नियुक्त केला ’डॉक्टर’; देशात पहिल्यांदा झाले असे

व्हॅक्सीनेशनसाठी आहात अस्वस्थ, आता Paytm वरून बुक होईल व्हॅक्सीन घेण्यासाठी स्लॉट; जाणून घ्या

15 जून राशिफळ : ‘या’ 4 राशींचे बदलणार नशीब, खिशात येईल पैसा, इतरांसाठी असा आहे मंगळवार

Covid Update : 76 दिवसानंतर आढळल्या कोरोनाच्या सर्वात कमी केस, 24 तासात 2726 रूग्णांचा झाला मृत्यू

गुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा पर्सनल फोटोज

गुगलने सुरू केली फोटो हाईड करण्याची सुविधा, अशा प्रकारे लपवा पर्सनल फोटोज

बार-रेस्टॉरंट आणि पार्ट्या बंद होऊनही वाढली दारूची विक्री, जाणून घ्या कारण

Five Police Officer Suspended | दोन पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलीस तडकाफडकी निलंबित; केली होती महाराष्ट्रातील भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या जनसंपर्क कार्यालयाची बेकायदेशीर तपासणी

Petrol Price Today | ‘विक्रमी’ स्तरावर पोहचले पेट्रोल-डिझेल, परभणीत पेट्रोल 104.52 रूपये, जाणून घ्या राज्यातील इतर शहरातील दर

Learning licenses साठी आता RTO ऑफिसमध्ये जाण्याची गरज नाही, घरबसल्या मिळेल परवाना