Photos : पायल राजपूतनं शेअर केले शॉर्ट ब्लॅक ड्रेसमधील फोटो !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  अभिनेत्री पायल राजपूत (Payal Rajput) अनेकदा तिच्या अतरंगी फोटोंमुळं चर्चेत आली आहे. एकदा पायलनं पिलो चॅलेंज घेतलं होतं ज्यात उशीला ड्रेसप्रमाणे परिधान करायचं होतं. पायल या पिलो चॅलेंजच्या ड्रेसमुळं खूप ट्रोलही झाली होती. यानंतर तिनं घरात पडलेल्या न्यूजपेपरचा होम मेड ड्रेस बनवला होता. तेव्हाही तिनं चाहत्यांचं खूप अटेंशन घेतलं होतं. आता पु्न्हा एकदा आपल्या फोटोंमुळं ती चर्चेत आली आहे.

पायलनं तिच्या इंस्टावरून काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती बोल्ड अवतारात दिसत आहेत. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं ब्लॅक कलरचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. पायलचा हा हॉट लुक आणि पोज विशेष लक्ष वेधून घेत आहे.

पायलचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. पायलचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

पायलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिनं वीर की वेडिंग सारख्या सुपरहिट हिंदी सिनेमात काम केलं आहे. 2017 साली एका पंजाबी सिनेमातून तिनं करिअरला सुरुवात केली होती. 2018 साली आलेल्या अजय भूपती यांच्या आरएक्स 100 मधून तिनं तेलगू इंडस्ट्रीत डेब्यू केला होता.