दुकानात फळे खरेदी करत होते लोक, अचानक 8 फूटी अजगर आला समोर अन् पुढं झालं ‘असं’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बाजारत लोक खरेदीला आले असतान एका दुकानात लोकांच्या समोर अचानक 8 फूट लांब अजगर समोर आल्याने बाजारात एकच खळबळ उडाली. युपीच्या प्रयागराजमधील ही घटना आहे. दुकानातील सर्व लोक हा अजगर पाहून प्रचंड घाबरले आणि पळायला लागले. जशी बातमी बाजारात पसरली तेव्हा अजगर पाहण्यासाठी सर्वांची गर्दी जमा होऊ लागली.

लोकांनी एवढा विशायलकाय अजगर पाहिल्यानंतर त्यांनी लगेचच वन विभागाला याबाबत माहिती दिली. यानंतर या अजगराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. एक तास प्रयत्न केल्यानंतर आणि मोठी जोखीम घेतल्यानतंर तेव्हा कुठे हा अजगर ताब्यात घेण्यात यश आले. यानंतर हा अजगर वन विभागाच्या हवाली करण्यात आला.

दुकानात अजगर किंवा साप निघण्याची ही काही पहिलीच घटना नाही. याआधीही युपी आणि गुजरात मध्ये अशा सापांच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी