Paytm पेमेंट्स बँकेच्या VISA डेबिट कार्ड यूजर्ससाठी खुशखबर ! रिचार्ज आणि बिल पेमेंट्सवर मिळवा 20 टक्केपर्यंत सूट

नवी दिल्ली : डिजिटल पेमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी पेटीएम (Paytm) च्या अ‍ॅपद्वारे ग्राहकांना मोबाइल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, बिल पेमेंट केल्यास सुमारे 20 टक्के इंस्टंट डिस्काऊंट दिले जात आहे. ही ऑफर पेटीएम पेमेंट्स बैंक (Paytm Payments Bank) च्या वीजा डेबिट कार्ड होल्डर्ससाठी आहे. बँक आपल्या ग्राहकांना वीजा आणि रूपे दोन्ही प्रकारची डेबिट कार्ड जारी करते.

पेटीएम अ‍ॅपद्वारे जर 48 रुपये किंवा यापेक्षा जास्तचे मोबाइल रिचार्ज केल्यास 10 रुपये इंस्टंट डिस्काऊंट मिळेल. यासाठी प्रोमोकोडची आवश्यकता नाही. मात्र, पेटीएम पेमेंट्स बँकेच्या वीजा कार्डद्वारे पेमेंट करावे लागेल. मोबाइल रिचार्जसह डीटीएच रिचार्ज, विज बिल आणि गॅस बुकिंगवर सुद्धा अशाप्रकारची ऑफर आहे.

– मोबाइल रिचार्ज ऑफर- किमान 48 रुपयांच्या मोबाइल रिचार्जवर 10 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट

– डीटीएच रिचार्ज ऑफर- किमान 100 रुपयांच्या डीटीएच रिचार्जवर 10 टक्के इस्टंट डिस्काऊंट (मॅक्सिमम डिस्काऊंट- 50 रुपये)

– विज बिल ऑफर- किमान 500 रुपयांच्या विज बिलावर 10 टक्के इस्टंट डिस्काऊंट (कमाल डिस्काउंट- 100 रुपये)

– गॅस बुकिंग ऑफर- किमान 500 रुपयांच्या गॅस बुकिंगवर 50 रुपयांचा इंस्टंट डिस्काऊंट

पेटीएम अ‍ॅपवरून असे करा मोबाइल रिचार्ज

1. Paytm अ‍ॅप ओपन करा.

2. यानंतर All Service वर क्लिक करा.

3. आता Recharge and Pay Bills मध्ये जाऊन Mobile Prepaid वर क्लिक करा.

3. आता मोबाइल नंबर टाका. यानंतर सर्व्हिस प्रोव्हायडर, सर्कल निवडा.

4. रिचार्ज अमाऊंट टाका.

5. आता पेमेंट करा.

हे देखील वाचा

OMG ! अचानक 8 महिन्यांची ’गरोदर’ झाली मुलगी ! डॉक्टरांना पोटात वाढताना दिसला साक्षात 13 किलोचा मृत्यू

Murder in Pimpri | अनैतिक संबंधातून एकाचा खून, महिला आरोपीला अटक

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Paytm | get up to 20 percent discount on mobile recharge and bill payments via paytm payments bank visa debit card

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update