पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांच्या (PI) बदल्या

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश पोलीस आयुक्त आर.के. पद्मनाभन यांनी आज (शुक्रवार) काढले. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आणि कंसात बदलीचे ठिकाण खालील प्रमाणे…

राजकुमार शिंदे (चिखली), मनिष कल्याणकर ( देहूरोड), अमरनाथ वाघमोडे (तळेगाव), सुनिल टोणपे (निगडी)

क्राईम युनिट

१ – भोसरी, भोसरी एमआयडीसी, चिखली – उत्तम तांगडे
२ – पिंपरी, चिंचवड, निगडी – बालाजी सोनटक्के
३ – चाकण, दिघी, आळंदी – भानुदास जाधव
४ – वाकड, हिंजवडी, सांगवी – मोहन शिंदे
५ – देहूरोड, तळेगाव, तळेगाव एमआयडीसी – सुधाकर काटे

नवीन पोस्टिंग

ज्ञानेश्वर साबळे (रावेत चौकी), नारायण पवार (शिरगाव चौकी), भानुदास जाधव (म्हाळुंगे चौकी, अतिरिक्त कार्यभार), अजय जोगदंड (बावधन चौकी)

वाहतूक विभाग

विठ्ठल कुबडे (चाकण), शिवाजी गवारे (आळंदी), प्रदिप लोंढे (पिंपरी), सतिश पवार (देहूरोड)

विशेष शाखा

बाळकृष्ण सावंत
तळेगाव पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पवार

 

सिनेजगत

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !

‘असे’ काय केले सारा अली खानने की, चाहते म्हणाले,’लाल मिरची’

#Video : म्हणून रस्त्यावर चालत होती जान्हवी कपूर, पाहून चाहते झाले चकित…

सिंगर नेहा भसीनने शेअर केले तिचे ‘हॉट’ फोटो अन् पहाता-पहाता सोशलवर धुमाकूळ

You might also like