PCMC Recruitment 2021 | पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत ‘या’ पदांसाठी बंपर भरती; 75 हजारांपर्यंत पगार; जाणून घ्या

पिंपरी-चिंचवड : पोलीसानामा ऑनलाइन –  PCMC Recruitment 2021 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) इथे लवकरच भरती घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीसाठी (PCMC Recruitment 2021) अधिसुचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

पदे –

 

  • वरिष्ठ निवासी (Senior Resident)
  • कनिष्ठ निवासी (Junior Resident)
  • वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

 

शैक्षणिक पात्रता –

 

वरिष्ठ निवासी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD/MS/DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे

 

कनिष्ठ निवासी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS किंवा MMC पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे. (PCMC Recruitment 2021)

 

वैद्यकीय अधिकारी – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS/MD/MS/DNB पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण झालं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

 

वेतन –

 

  • वरिष्ठ निवासी (Senior Resident) – 60,000 /- रुपये प्रतिमहिना
  • कनिष्ठ निवासी (Junior Resident) – 55,000 /- रुपये प्रतिमहिना
  • वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) – 75,000 /- रुपये प्रतिमहिना

 

महत्त्वाच्या सूचना –

 

– ही पदभरती 6 महिन्यांच्या कालावधीसाठी असणार आहे. यानंतर उमेदवारांचे काम बघून त्यांची नियुक्ती ठरवली जाणार आहे. उमेदवारांनी अर्ज भरताना त्यांचा योग्य मोबाईल नंबर आणि पत्ता देणे आवश्यक. (PCMC Recruitment 2021)

 

ही कागदपत्रे आवश्यक –

 

– Resume (बायोडेटा) 10 वी, 12 वी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो.

 

अर्ज पाठवण्याचा पत्ता – यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयमधील चाणक्य प्रशाकीय कार्यालय हॉलमध्ये, पिंपरी -चिंचवड.

Application  पाठवण्याची शेवटची तारीख – 07 डिसेंबर 2021

अर्ज करण्यासाठी – https://www.pcmcindia.gov.in/marathi

सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1jDGMl69rDR6-ro3K1V3XEdVEeNkb3HJ1/view

 

Web Title : PCMC Recruitment 2021 | pimpri chinchwad municipal corporation pcmc recruitment 2021 openings for different posts

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Nitesh Rane-Aditya Thackeray | नितेश राणेंनी लिहीलं आदित्य ठाकरेंना पत्र, काढले शिवसेना अन् BMC च्या नियोजनाचे वाभाडे

Shah Rukh khan | देवदासची शूटिंग करत असताना शाहरूख खान होता ‘या’ गोष्टीवरून त्रस्त, तब्बल 19 वर्षानंतर केला खुलासा…

Sara Ali khan | बॉडीगार्डच्या ‘या’ कृत्यामुळं सारा अली खानला मागावी लागली माफी, व्हिडिओ झाला व्हायरल