PCOD Effects On Pregnancy | गरोदर राहण्यास समस्या असेल तर ‘PCOD’ हे कारण असू शकते, जाणून घ्या काही महत्वाच्या गोष्टी..

पोलीसनामा ऑनलाइन टीम – PCOD Effects On Pregnancy | महिलांना मासिक पाळी (Menstruation) दरम्यान अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो (PCOD Effects On Pregnancy). बदलत्या जीवनशैलीमुळे कित्येक महिला पीसीओडीची (PCOD Patients) शिकार बनल्या आहेत. जाणून घेऊया पीसीओडी म्हणजे नक्की काय (Let’s Know Exactly What PCOD Is) ?

 

पीसीओडी हा महिलांच्या आरोग्या संबंधित असा एक आजार आहे. ज्यामुळे मासिक पाळीपासून (Monthly Cycle) गर्भधारणे पर्यंत अनेक समस्या निर्माण होतात (PCOD Effects On Pregnancy). पीसीओडीमध्ये मासिक पाळी दरम्यान रक्तस्राव (Menstruation Bleeding), तसेच मासिक पाळी नंतर ही अनेक दिवस ब्लड स्पॉट (Periods Blood Spots) जातच राहतात (PCOD Or PCOS Effect On Periods And Pregnancy).

 

वैद्यकीय भाषेत सांगायचं झालं, पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज होय (Polycystic Ovary Disease). हल्ली बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक महिला पीसीओडीच्या (PCOD) शिकार झाल्या आहेत. जाणून घेऊयात पीसीओडीचा आरोग्यावर कोणत्या प्रकारे परिणाम होता (PCOD Effects On Health).

 

– गर्भधारणेच्या (Pregnancy) क्षमतेवर पीसीओडीमुळे तीव्र प्रमाणात परिणाम होतो. त्यामुळे गरोदरपणात अनेक समस्या उद्भवतात (Pregnancy Problems).

 

– पीसीओडीचा तुमच्या दिसण्यावर देखील परिणाम होतो. त्यामुळे केस गळणे, त्वचेच्या समस्या आणि चरबी वाढणे (Weight Gaining) यांसारख्या समस्या प्रचंड प्रमाणात उद्भवतात.

– पीसीओडीत हर्मोंन्समध्ये (Hormones Imbalance) नेहमीच चढ-उतार वाढत असतात. यामुळं याचा झोप आणि भूकेवर प्रचंड प्रमाणात परिणाम होतो.

 

– रक्त वाहिन्यांची समस्या पीसीओडी मध्ये होऊ शकते. तसेच त्यामुळे हृदयाचे आजार होण्याची दाट शक्यता असते. अनेकदा थकवा आणि सारखा दम लागणे यासारखे आजार पीसीओडीत निर्माण होतात.

 

– पीसीओडीमध्ये रक्त गोठण्याची (Blood Clotting) समस्या, जास्त रक्तस्त्राव किंवा मासिक पाळीमध्ये कमी रक्तस्त्राव, तसेच मासिक पाळी अनियमितपणे येणे या समस्या तीव्र प्रमाणात उद्भवतात.

 

– या आजारात अंडाशयात (Ovaries Cyst) अनेक लहान गुठळ्या तयार होऊ शकतात, त्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते.

 

नक्की पीसीओडी का होतं (PCOD Reason) ?
– पीसीओडी असण्याची अनेक कारणे आहेत. पण ज्या महिलांच्या आईला किंवा मोठ्या बहिणीला हा त्रास होतो. त्यांना हा आजार असण्याची शक्‍यता असते.

 

– पीसीओडी समस्या हार्मोनल असंतुलनामूळ देखील उद्भवते. वेगवेगळ्या कारणांमुळे हार्मोन्समध्ये चढ-उतार होऊ शकतात. योग्य आहाराचा अभाव,
झोपण्याची आणि उठण्याची चुकीची वेळ, जास्त प्रमाणात मद्यपान करणे किंवा चुकीचे औषध दीर्घकाळ घेणे हे रोग होण्याचं मुळं कारण आहे.

पीसीओडीवर उपचार (PCOD Treatment) –
पीसीओडीची समस्या योग्य उपचाराने नियंत्रित करता येते. तसेच उपचारानंतर गर्भधारणेमध्ये देखील कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही.
त्याचवेळी मासिक पाळी (Menstruation Cycle) संबंधित समस्या देखील पूर्णपणे बऱ्या होतात.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- PCOD Effects On Pregnancy | pcod or pcos effect on periods and pregnancy know the symptoms and treatment

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Health Tips | कडक उन्हामुळे त्रस्त असाल तर आरामासाठी तातडीने ‘या’ 5 टिप्स अवलंबा; जाणून घ्या

 

Skin Allergy Causes And Treatment | त्वचेची जळजळ-खाज सुटण्यावर ‘या’ उपायांनी सहज मिळू शकतो आराम; जाणून घ्या

 

Cold Drinks And Cancer Risk | कोल्ड्रिंक्सच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा धोका वाढतो? जाणून घ्या स्टडीमध्ये समोर आलेली माहिती