PDCC Bank Elections | राष्ट्रवादी व काँग्रेस पुरस्कृत सहकार पॅनेलच्या उमेदवारांची नावे निश्चित, अजित पवारांसह 6 जण बिनविरोध; जाणून घ्या संपूर्ण यादी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – PDCC Bank Elections |पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या (PDCC Bank Elections) पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) पुरस्कृत सहकार पॅनलची (Sahakar Panel) आज बैठक झाली. या बैठकीत पॅनलच्या मतदारसंघ निहाय अधिकृत उमेदवारांची घोषणा करण्यात आली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्यासह जिल्ह्यातील आमदार व पक्षाचे वरीष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

 

दरम्यान, पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत (Pune District Central Co-Op Bank Election) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil), संग्राम थोपटे (Sangram Thopte), संजय जगताप (Sanjay Jagtap), रेवणनाथ दारवटकर (Revannath Darwatkar), ज्ञानोबा दाभाडे (Gyanoba Dabhade) यांची देखील बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (PDCC Bank Elections)

 

अ – वर्गातील मतदार संघ आणि उमेदवार

1. अजित अनंतराव पवार – बारामती (Baramati) मतदारसंघ (बिनविरोध)

 

2. दिलीप दत्तात्रय वळसे – आंबेगाव  (Ambegaon) मतदारसंघ (बिनविरोध)

 

3. संग्राम अनंतराव थोपटे – भोर (Bhor) मतदारसंघ (बिनविरोध)

 

4. संजय चंद्रकांत जगताप – पुरंदर (Purandar) मतदारसंघ (बिनविरोध)

 

5. रेवणनाथ कृष्णाजी दारवटकर – वेल्हा (Velha) मतदारसंघ (बिनविरोध)

6. ज्ञानोबा सावळेराम दाभाडे – मावळ (Maval) मतदारसंघ (बिनविरोध)

 

7. दिलीप दत्तात्रय मोहिते (Dilip Dattatraya Mohite) – खेड (Khed) मतदारसंघ

 

8. अशोक रावसाहेब पवार (Ashok Raosaheb Pawar) – शिरुर (Shirur) मतदारसंघ

 

9. रमेश किसनराव थोरात (Ramesh Kisanrao Thorat) – दौंड (daund) मतदारसंघ

 

10. संजय शिवाजीराव काळे (Sanjay Shivajirao Kale) – जुन्नर (Junnar) मतदारसंघ

 

11. सुनिल काशिनाथ चांदेरे (Sunil Kashinath Chandere) – मुळशी (Mulshi) मतदारसंघ

 

12. रणजित बाबुराव निंबाळकर (Ranjit Baburao Nimbalkar) – इंदापूर (Indapur) मतदारसंघ

 

13.  मैत्रीपूर्ण लढत – हवेली (haveli) मतदारसंघ

 

ब वर्ग मतदार संघ  

 

दत्तात्रय भरणे (इंदापूर)

 

क वर्ग मतदार संघ

 

सुरेश घुले Suresh Ghule (हवेली)

 

ड वर्ग मतदार संघ 

 

दिगंबर दुर्गाडे Digambar Durgade (पुरंदर)

 

अनुसूचित जाती -जमाती

 

प्रविण शिंदे Pravin Shinde (हवेली)

 

इतर मागासवर्गीय मतदार संघ

 

संभाजी होळकर Sambhaji Holkar (बारामती)

विभक्त जाती व भटक्या जमाती मतदार संघ  

 

दत्तात्रय येळे Dattatraya Yele (बारामती)

 

महिला प्रतिनिधी 

 

1) पुजा बुट्टेपाटील Puja Buttepatil (जुन्नर)

 

2) निर्मला जागडे Nirmala Jagde (वेल्हा)

 

 

Web Title :- PDCC Bank Elections | The names of NCP and Congress sponsored sahakar panel candidates have been finalized, 6 unopposed including Ajit Pawar; Find out the full list

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | अजित पवारांनी टोचले पदाधिकार्‍यांचे कान; म्हणाले – ‘मला इथंली अंड्डी पिल्लं माहिती आहेत…’

Supreme Court | ’जर एक मुलगी आपल्या पित्याकडून शिक्षणाची अपेक्षा करत असेल, तर तिला सुद्धा मुलीची भूमिका बजवावी लागेल’ – सुप्रीम कोर्ट

Kolhapur Crime | धक्कादायक ! अनैतिक संबंधाच्या गैरसमजातून जन्मदात्या बापाची मुलाने केली हत्या