‘दे दे प्यार दे’चित्रपटातील अभिनेत्री रकुल प्रीतचा सेक्सी लुक पाहून चाहते झाले थक्क

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट ‘दे दे प्यार दे’ मधील अभिनेत्री रकुल प्रीत सिंह सध्या खुपच चर्चेत आहे. सध्या रकुल ही तिच्या चित्रपटाला मिळालेले यश याचा एन्जॉय करत आहे.

दरम्यान, तिने आपले फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहे. शेअर केलेल्या फोटोत रकुल खुपट हॉट अंदाजात दिसत आहे.

फोटो पाहून असे दिसते की, तिने शेअर केलेले फोटो तिने मॅगझिनच्या कव्हरसाठी काढले आहेत. प्रत्येक फोटोमध्ये रकुल वेगळ्या तसेच सेक्सी अंदाजात दिसत आहे. ती नेहमी सोशल मिडियावर अॅक्टिव्ह असते. त्याचबरोबर सोशल मिडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

रकुल प्रीत हीने बॉलिवूडसोबतच टॉलीवूड चित्रपटात देखील काम केले आहे. ‘दे दे प्यार दे’ चित्रपटानंतर तिने खुपच प्रसिद्धी मिळविली आहे. प्रेक्षक रकुलला खुप पसंत करत आहे.