आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या लोकांची ‘फसवणूक’ होण्याची शक्यता, सावध रहा!

पोलीसनामा ऑनलाईन टीम –
मेष रास –

meshpng
तुमच्या लोकांकडून तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. कामासाठी प्रवास करावा लागू शकतो. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस प्रसन्न असेल. दुपारचा वेळ लाभदायक असेल.

वृषभ रास –
Vrishabh
कुटूंबात मंगलमय वातावरण असेल. अनेक अडून राहिलेली कामे पार पडतील. व्यवसायिक वर्गास लाभ मिळेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना यश मिळेल.

मिथुन रास –
mithun
राजकीय कार्यात यश मिळेल. व्यवसायात लाभ होईल. पदोन्नतीने आर्थिक लाभ . आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. निळा रंग आज तुमच्यासाठी अशुभ आहे.

कर्क रास –
karka
कुटूंबासोबत प्रवासाचा योग आहे. मेहनतीनंतर देखील आवश्यक यश मिळणार नाही. आजचा दिवस अडअडचणींच्या असणार आहे. सावध राहून काम करा.

सिंह रास –
sinha
जमीन, संपत्ती संबंधित वाद होतील. व्यवसायात लाभ मिळेल. आर्थिक समस्येमुळे चिडचिड होईल. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या रास –
kanya
प्रेम संबंधात तणाव येईल. व्यावसायात नुकसान होईल. घर खरेदीचा योग आहे. आज अनेक कामात यश मिळेल. सरकारी कामात मात्र अडचणी येतील.

तुळ रास –
tula
सकाळची सुरुवात वादापासून होईल. डोळ्यांच्या समस्या येण्याची शक्यता आहे. नव्या व्यवसायाच्या सुरुवातीसाठी दिवस चांगला आहे. महिलांना मात्र समस्या येतील.

वृश्चिक रास –
vruchik
धन प्रप्ति होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा समस्यांच्या सामना करावा लागेल. कुटूंबातील वाद वाढू देऊ नका. कामे मात्र पूर्ण होतील.

मकर रास –
MAKAR
आजचा दिवस चांगला असणार आहे. महिलांसाठी आज लाभदायक दिवस असेल. विवाहित महिलांचा पतीशी वाद होईल. धनलाभ होईल.

कुंभ रास –
kumbha
अनावश्यक प्रवास करावा लागेल. मित्रांचे सहकार्य मिळेल. लक्ष्मीचे अचानक आगमन होईल. आजचा दिवस भाग्याचा असेल. संध्याकाळचा दिवस दुखद असेल.

धनू रास –
dhanu
शेअर बाजारापासून दूरच रहा. वाहन चालवताना काळजी घ्या. अनोळखी व्यक्ती तुमची फसवणूक करण्याची शक्यता आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची कामे पूर्ण होतील.

मीन रास –
min
आजचा दिवस अनुकूल असेल. अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. लहान मुलांनी आणि स्त्रीयांनी आरोग्याची काळजी घ्या. व्यवसायात लाभ मिळेल.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7447787791
8888899905
Email [email protected]

आरोग्यविषयक वृत्त

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like