पैशांची गरज असेल तर ‘ही’ बँक काही मिनिटात देतेय 10 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन ! जाणून घ्या सर्वकाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पैशांची गरज कधीही कोणत्याही वेळी पडू शकते. अशावेळी एक चांगली बातमी ही आहे की एका बँकेने दहा लाख रुपयांचे पर्सनल लोन (10 lakh personal loan) काही मिनिटात देण्याबाबत म्हटले आहे आणि तेही सोप्या मासिक हप्त्यांमध्ये. उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेने (Ujjiwan Bank) मंगळवारी घोषणा केली की, ग्राहकांना दहा लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन (10 lakh personal loan) सोप्या मासिक हप्त्यांमध्ये काही मिनिटात उपलब्ध करून दिले जाईल. personal loan of up to rs 10 lakh with easy tenure available in a minute know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

यासाठी बँक एक प्रमुख डिजिटल कर्जदाता आणि फिनटेक प्लॅटफॉर्म, लोनटॅपसोबत एक धोरणात्मक भागीदारी करेल.

150 पेक्षा जास्त एपीआय उपलब्ध केले जातील.
उज्जीवनच्या स्मॉल फायनान्स बँकेने एपीआय (अ‍ॅप्लीकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) बँकिंग उपक्रमाचा भाग म्हणून हे पाऊल टाकले आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून 150 पेक्षा जास्त एपीआय उपलब्ध केले जातील.

हे पाऊल लोनटॅपच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्राहकांच्या एका मोठ्या श्रेणीसाठी बँकेच्या आर्थिक सेवांचा विस्तार करण्याचा दुहेरी उद्देश पूर्ण करते,
जो प्लॅटफॉर्म हे काम त्यांच्या पगारदार वर्गातील ग्राहकांसाठी सोपे करेल जे कर्ज मागत आहेत.

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 8,085 नवीन रुग्ण, तर 8,623 जणांना डिस्चार्ज, रिकव्हरी रेट 96 %

1 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन
येथे लाभ हा आहे की, ही भागीदारी पूर्णपणे डिजिटल आहे आणि पूर्णपणे टेक्नोलॉजीद्वारे संचालित आहे.
ग्राहक काही मिनिटात सहजपणे क्रेडिटवर पैसे मिळवू शकतात.
लोनटॅपने आतापर्यंत आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जवळपास 32,000 ग्राहकांना सेवा प्रदान केली आहे.

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक लोनटॅपच्या प्लॅटफॉर्मवर कमाल 48 महिन्याच्या कार्यकाळासह 1 लाख रुपयांपासून 10 लाख रुपयांपर्यंत व्यक्तीगत कर्ज प्रदान करते.

Web Titel : personal loan of up to rs 10 lakh with easy tenure available in a minute know details

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Maratha Reservation । तर.. मग सरकार कोणत्या बाबतीत सकारात्मक?, चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला सवाल

Pune Crime News | सायबर भामट्यांची फास्ट टॅगवर वक्रदृष्टी, करताहेत ‘हा’ उद्योग