एक दिवसांच्या दिलाशानंतर पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ !

पुणे : (Petrol diesel price)  तेल कंपन्यांनी शनिवारी एक दिवस ग्राहकांना दिलासा दिला़ त्यानंतर आज पुन्हा पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत (Petrol diesel price)  वाढ केली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

पुण्यात आज पेट्रोलच्या किंमतीत लिटरमागे २८ पैशांनी महागले आहे.
आता पेट्रोलचा दर १०२.०२ रुपये लिटर झाला आहे.
डिझेलच्या दरात प्रति लिटर २९ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.

Ransom Case | खंडणी प्रकरण ! ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई केलेल्या ‘त्या’ बडतर्फ पोलिसाचा जामीन फेटाळला

डिझेलचे दर आता ९३.६३ रुपये लिटर झाला आहे.
पॉवर पेट्रोलच्या दरात लिटरमागे २८ पैशांनी वाढ झाली आहे.
आता पॉवर पेट्रोलचा दर १०़६.७० रुपये लिटर झाला आहे.

हे देखील वाचा

Pune News | पुण्यात पोलीस उपनिरीक्षकासह 5 पोलिसांवर तडकाफडकी निलंबनाची कारवाई, पोलीस दलात खळबळ

Covid Health Insurance Policy | कोरोना हेल्थ इन्शुरन्स घेत आहात तर वेटिंग पीरियडसह ‘या’ 10 गोष्टींकडे ठेवा लक्ष, जाणून घ्या

IRCTC iPay | झटपट बुक होते तिकिट आणि कॅन्सलेशननंतर मिनिटात मिळतो रिफंड, जाणून घ्या फीचर्स

Pimpri Chinchwad Unlock | पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून अनलॉकचे सुधारित आदेश जारी, जाणून घ्या काय बंद अन् काय सुरू

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Petrol diesel price hike again after a day of relief

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update