Petrol Diesel Price Hike Pune | 14 दिवसात पेट्रोलच्या किंमतीत 10 रुपयांची वाढ; जाणून घ्या नवे दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol Diesel Price Hike Pune | पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील भाववाढ थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या १४ दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज वाढ होत असून त्यातून पेट्रोलच्या दरात तब्बल ९.६३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

 

आजही पेट्रोलच्या किंमतीत लिटरमागे तब्बल ८४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात पेट्रोलचा दर आता ११९.१३ रुपये लिटर इतका झाला आहे.

 

पॉवर पेट्रोलच्या दरातही प्रति लिटर ८४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पॉवर पेट्रोलचा दर आता १२३.६३ रुपये लिटर झाला आहे.
डिझेलच्या दरात लिटरमागे ८३ पैशांनी वाढ केली गेली आहे. डिझेलचा दर १०१.८४ रुपये लिटर झाला आहे.

 

Web Title :- Petrol Diesel Price Hike Pune | Petrol price hike by Rs 10 in 14 days Learn new rates

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा