Petrol Diesel Price | दिलासादायक ! तेल कंपन्यांनी अपडेट केले नवे दर, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोलियम कंपन्यांनी (Petroleum Companies) शनिवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर (Petrol Diesel Price) जाहीर केले आहेत. जनतेला पेट्रोल-डिझेलच्या दरासंदर्भात (Petrol Diesel Price) सातत्याने दिलासा मिळत आहे. आजही देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. यांत कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट (Less VAT) कमी केल्यानंतर, आता देशातील सर्वात महाग इंधन राजस्थानच्या (Rajasthan) श्रीगंगानगरमध्ये (Sriganganagar) मिळत आहे. यापूर्वी महाराष्ट्रातील परभणी येथे सर्वात महाग पेट्रोल होते.

 

आज सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्ट ब्लेअरमध्ये (Port Blair) मिळत आहे. पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोल 84.10 रुपये प्रति लिटर तर डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर मिळत आहे. श्रीगंगानगरच्या तुलनेत पोर्ट ब्लेअरमध्ये पेट्रोलचा दर हा तब्बल 29.39 कमी आहे. तर डिझेलचा दर 18.50 रुपयांनी स्वस्त आहे.

देशातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price)

दिल्ली (Delhi)                  – पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल 89.62 रुपये लिटर

मुंबई (Mumbai)               – पेट्रोल 111.35 रुपये तर डिझेल 97.28 रुपये लिटर

कोलकाता (Kolkata)        – पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेल 92.76 रुपये लिटर

चेन्नई (Chennai)              – पेट्रोल 102.63 रुपये तर डिझेल 94.24 रुपये लिटर

लखनौ (Lucknow)           – पेट्रोल 96.57 रुपये तर डिझेल 89.76 रुपये लिटर

पटना (Patna)                 – पेट्रोल 107.24 रुपये लिटर तर डिझेल 94.04 रुपये

भोपाल (Bhopal)             – पेट्रोल 108.65 रुपये तर डिझेल 93.90 रुपये लिटर

पोर्ट ब्लेयर                      – पेट्रोल 84.10 रुपये तर डिझेल 79.74 रुपये लिटर

परभणी (Parbhani)         – पेट्रोल 114.42 तर डिझेल 98.78 रुपये लिटर

श्रीगंगानगर                      – आज पेट्रोल 113.49 रुपये तर डिझेल 98.24 रुपये लिटर

जयपूर (Jaipur)               – पेट्रोल 108.48 रुपये तर डिझेल 93.72 रुपये लिटर विकले जात आहे.

 

Web Title :- Petrol Diesel Price | petrol diesel price 6 august relief on fuel straights days cheapest petrol in the country 8410 rupees and diesel rs

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Aslam Sheikh | फडणवीसांच्या भेटीनंतर स्टुडिओ घोटाळाप्रकरणी अस्लम शेख यांना नोटीस, भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम?

 

Pune Crime | आतेभावाला शाळेतून आणण्यासाठी वाट पहात असलेल्या युवकावर टोळक्याकडून तलवारीने वार

 

Punit Balan Group | ‘खो-खो खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचविणार’ – पुनीत बालन