Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलमधील भाववाढ सुरुच, जाणून घ्या आजचे दर

पुणे : Petrol Diesel Price Pune | तेल कंपन्यांची इंधन दरवाढ कायम आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये डिझेलने शतक पार करत सीमोल्लंघन केले असून पुण्यात डिझेलचे शतक केवळ २८ पैशांनी दूर आहे. पेट्रोल आज लिटरमागे ३३ पैशांनी महागले. पुण्यातील पेट्रोलचा दर आता प्रति लिटर ११०.५८  रुपयांवर गेले आहे. (Petrol Diesel Price Pune)

त्याचबरोबर डिझेलच्या दरात लिटरमागे ३६ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आज डिझेलचा दर ९९.७२ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातही आज लिटरमागे ३४ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात पॉवर पेट्रोलचा दर आता ११४.२७ रुपये लिटर झाला आहे. सीएनजीचा दर ६२.१० रुपये किलोवर आज स्थिर आहे.

हे देखील वाचा

CBSE Term 1 Board Exam Dates | सीबीएसई इयत्ता 10, 12वी बोर्ड टर्म 1 परीक्षेचे वेळापत्रक 18 ऑक्टोबरला होणार जारी

Pune Crime | परस्पर फ्लॅट विकून महिलेची 18 लाखाची फसवणूक, ओरिएंट शिवम डेव्हलपर्ससह 5 जणांवर FIR

Chitra Wagh | रुपाली चाकणकर यांना ‘शूर्पणखा’ संबोधलेलं नाही, चित्रा वाघ यांचे स्पष्टीकरण (व्हिडिओ)

LIC Aam Aadmi | ‘एलआयसी’चा सर्वात स्वस्त प्लान ! अवघ्या 200 रुपयांच्या वार्षिक प्रीमियमवर हजारोंचा फायदा; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Petrol Diesel Price Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update