Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरातील भाववाढीचा आलेख अजूनही चढताच

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Petrol Diesel Price Pune | पेट्रोल डिझेलच्या दरातील दररोजची भाववाढ थांबायचे नाव घेत नाही. तेल कंपन्यांनी आज रविवारीही पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा एकदा भाववाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात आज पुन्हा प्रतिलिटर तब्बल ३३ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात पेट्रोलचा दर आज १११.२५ रुपये लिटर (Petrol Diesel Price Pune) झाला आहे.

डिझेलने शंभरी ओलांडली असली तर त्यातील दरवाढ सुरुच आहे. आज डिझेलच्या दरात लिटरमागे ३७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात आज डिझेलचा दर १००.४५ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर ३५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. रविवारी पुणे शहरात पॉवर पेट्रोलचा दर ११४.९५ रुपये लिटर असणार आहे.

 

Web Title : Petrol Diesel Price Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

KNOW YOUR POSTMAN | डाक विभागाने लाँच केले ’नो युअर पोस्टमन’ अ‍ॅप, एका क्लिकने मोबाइलवर येईल पोस्टमनची सर्व माहिती

LIC Saral Pension Plan | एलआयसीचा नवीन प्लान ! एकदा प्रीमियम भरून दरमहिना मिळवा 12000 रुपये; सोबतच सहज मिळेल कर्ज

Vicky Kaushal Engagement | कतरीना कैफसोबत अफेयरची चर्चा सुरू असतानाच विक्की कौशलने सांगितली मनातील गोष्ट, म्हणाला – ‘लवकरच करणार साखरपुडा’

Gold Mutual Fund | अवघ्या 500 रुपयात खरेदी करू शकता सोने, Gold मध्ये करा गुंतवणूक; मिळेल शानदार रिटर्न

Gold Mutual Fund | अवघ्या 500 रुपयात खरेदी करू शकता सोने, Gold मध्ये करा गुंतवणूक; मिळेल शानदार रिटर्न

PM Kisan | लवकर दुरूस्त करा आपले नाव आणि आधारसंबंधी चुका, ‘या’ दिवशी येईल PM Kisan चा 10वा हप्ता