Petrol Diesel Price Pune | पेट्रोल-डिझेलची चढती ‘कमान’ कायम; जाणून घ्या आजचे दर

पुणे : Petrol Diesel Price Pune | पेट्रोल व डिझेलच्या दरात दररोज वाढ होत असून ती थांबण्याचे नाव घेत नाही. तेल कंपन्यांनी बुधवार पाठोपाठ आज गुरुवारीही पुन्हा दरवाढ (Petrol Diesel Price Pune) केली आहे.

पेट्रोलच्या दरात आज पुन्हा प्रति लिटर ३५ पैशांनी वाढ केली आहे. आज पुण्यात पेट्रोलचा दर १११.९३ रुपये लिटर झाला (Petrol Diesel Price Pune) आहे.

डिझेलच्या भावातही आज प्रति लिटर ३६ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुण्यात डिझेलचा दर १०१.१७ रुपये लिटर इतका भडकला आहे.

पॉवर पेट्रोलही प्रति लिटर ३४ पैशांनी महागले आहे. पॉवर पेट्रोलचा दर ११५.६१ रुपये लिटर झाला आहे.
तेल कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात रविवारी वाढ केल्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी कोणतही वाढ केली नव्हती. त्यानंतर बुधवारी पेट्रोलमध्ये ३३ तर डिझेलमध्ये ३४ पैशांनी लिटरमागे वाढ केली होती. त्यानंतर आज पुन्हा दरवाढ करण्यात आली आहे.

हे देखील वाचा

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत पुन्हा ‘घट’ तर चांदीच्या दरात ‘वाढ’; जाणून घ्या

Sanjay Raut | संजय राऊतांचे थेट किरीट सोमय्यांना पत्र, म्हणाले – ‘पिंपरी चिंचवडमधील ‘त्या’ कंपनीचा 500 कोटींचा घोटाळा उघड करा’

Anti Corruption Bureau Latur | 2500 रुपयाची लाच घेताना वीजमंडळाचा कर्मचारी अँटी करप्शनच्या जाळ्यात; लातूरच्या उदगीर तालुक्यात कारवाई

High Salary Jobs | देशात पुन्हा परतणार मोठ्या पगाराचा काळ ! सन 2022 मध्ये नोकरदारांना मिळेल 9.3 % पगारवाढ; कंपन्या सुद्धा करतील ‘बंपर’ नियुक्त्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update