Petrol-Diesel Price Today | तेल कंपन्यांनी जाहीर केले पेट्रोल आणि डिझेलचे दर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहे भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol-Diesel Price Today | तेल कंपन्यांनी गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel Price Today) दर जाहीर केले आहे. तेलाच्या किमती स्थिर दिसत आहेत. राजधानी दिल्लीसह देशभरात पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांपासून बदल झालेला नाही . दिल्लीत एक लिटर पेट्रोल 95.41आणि डिझेल 96.86 ला विकले जात आहे. गेल्या महिन्यात दिवाळीच्या दरम्यान केंद्र शासनाने पेट्रोल आणि डिझेल वर लागणारी एक्साइज ड्यूटी कमी केली होती. त्यामुळे किमतींमध्ये घसरण दिसत आहे.

 

आर्थिक राजधानी मुंबई मध्ये पेट्रोल 109.98 रुपये प्रति लीटर आणि 94.14 रुपये प्रति लीटर दराने डिझेल विकले जात आहे. यासोबतच पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपयांना विकले जात आहे. तर चेन्नईमध्ये 104.40रुपये मध्ये पेट्रोल आणि 91.43 रुपये डिझेल विकले जात आहे.

 

प्रमुख महानगरांमधील पेट्रोल-डिझेल चे भाव :

शहरांची नावे – पेट्रोल – डिझेल

दिल्ली – 95.41 – 86.67

मुंबई – 109.98 – 94.14

कोलकाता – 104.67 – 89.79

चेन्नई – 101.40 – 91.43

 

उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांबद्दल बोलायचे झाले तर, आग्रामध्ये पेट्रोल 95.05 रुपये, डिझेल 86.56 रुपये दराने विकले जात आहे. तसेच गोरखपूरमध्ये पेट्रोल 95.69 रुपये आणि डिझेल 87.20 रुपये दराने विकले जात आहे. त्याचवेळी, दिल्लीला लागून असलेल्या गाझियाबादमध्ये पेट्रोलचा दर 95.29 रुपये आणि डिझेलचा दर 86.80 रुपये आहे. मध्य प्रदेश, भोपाळ मध्ये पेट्रोल 107.23 रुपये आणि डिझेल 90.87 ला मिळत आहे. बंगळुरूमध्ये पेट्रोलच्या दराने 100 रुपयांचा टप्पा पार केला आहे. शहरात पेट्रोल 100.58 रुपये तर डिझेल 85.01 रुपये दराने विकले जात आहे.

Petrol-Diesel Price Today: प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलचे दर

 

शहर का नाम  –  पेट्रोल – डीजल

भोपाल – 107.23 – 90.87

बेंगलुरु – 100.58 – 85.01

पटना – 105.92 – 91.09

रांची – 98.52 – 91.56

लखनऊ – 95.28 – 86.80

चंडीगढ – 94.23 – 80.90

नोएडा – 95.51 – 87.01

पोर्ट ब्लेयर –  82.96 – 77.13

 

सकाळी 6 वाजता होतात पेट्रोल-डिझेलच्या किमती अपडेट
अंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या (Crude Oil) किमती नुसार प्रति दिन पेट्रोल-डिझेल च्या किमती उपडेट केल्या जातात. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल , भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीची माहिती अपडेट करतात.

 

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत अशा प्रकारे तपासा
तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर तुम्हाला SMS द्वारे कळू शकतात.
यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून 9224992249 नंबर वर पाठवावा लागेल.
तुमचा शहराचा RSP कोड जाणून घेण्यासाठी https://iocl.com/petrol-diesel-price ह्या लिंक वर क्लिक करा.

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price stable today 23 december 2021 no change in fuel iocl city wise petrol diesel rates fuel price in india

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Earn Money From Home | फक्त 50,000 रुपयांत सुरू करा ‘हा’ व्यवसाय आणि कमवा 5 लाखाहून जास्त रुपये, सरकार देणार 40% सबसिडी

Gold Price Today | सलग 5 दिवसांपासून घसरतोय सोन्याचा दर, विक्रमी दरापेक्षा एवढ्या किमतीने सोने स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

 

Shri Salasar Hanuman Chalisa Mandal, Pune | श्री सालासर हनुमान चालिसा मंडळाच्या वतीने नववर्षाच्या पहिल्या दिवशी गौ अन्नकोट व भजन संध्याचे आयोजन