Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Petrol-Diesel Price Today | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) 21 मे रोजी इंधन करकपात केल्याने जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे. तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price Today) कोणताही बदल झाला नाही. सध्या देशात पेट्रोलच्या दरात 9.50 रुपये आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांची घट झाली आहे. दरम्यान, आज (सोमवार) भारतीय तेल कंपन्यांकडून (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलच्या किंमती जारी करण्यात आल्या आहेत.

 

जागतिक बाजारात (World Market) इंधनाच्या किमती आणखी वाढतील असे जाणकारांचे म्हणणं आहे. असं असलं तरी देशातील पोर्ट ब्लेअरमध्ये (Port Blair) सर्वात स्वस्त पेट्रोल म्हणजे 84.10 रुपये प्रति लिटर मिळत आहे. तर डिझेल 79.74 रुपये प्रति लिटर आहे. त्याचबरोबर सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीमध्ये (Maharashtra Parbhani) 114.38 रुपये प्रति लिटरने मिळत आहे. दरम्यान, सध्या देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. (Petrol-Diesel Price Today)

 

मुख्य शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर –

मुंबई –
पेट्रोल – 111.35 रुपये
डिझेल – 97.28 रुपये

 

बृहन्मुंबई –
पेट्रोल – 111.53 रुपये
डिझेल – 97.45 रुपये

 

पुणे –
पेट्रोल – 111.93 रुपये
डिझेल – 96.38 रुपये

 

नाशिक –
पेट्रोल – 111.25 रुपये
डिझेल – 95.73 रुपये

 

नागपूर –
पेट्रोल – 111.41 रुपये
डिझेल – 95.92 रुपये

 

कोल्हापूर –
पेट्रोल – 111.02 रुपये
डिझेल – 95.54 रुपये

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 30 may 2022 monday know new fuel prices according to iocl

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा