Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या तुमच्या शहरातील रेट
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol-Diesel Price Today | गेल्या अनेक दिवसांपासून महागाईसह पेट्रोल-डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price Today) वाढ होताना दिसत आहे. इंधनाच्या दराचा भडका उडाल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किमती वाढतात. दरम्यान तुमच्या शहरातील पेट्रोल डिझेलचा आजचा दर काय, ते जाणून घ्या
तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा आजचा दर – (Petrol-Diesel Price Today)
शहर, पेट्रोल (प्रति लिटर), डिझेल (प्रति लिटर ) –
पुणे – 119.91 – 102.61
सांगली – 120.10 – 102.83
सातारा – 120.74 – 103.41
सोलापूर – 120.52 – 103.20
ठाणे – 120.30 – 102.92
वर्धा – 120.70 – 103.41
वाशिम – 120.70 – 103.41
यवतमाळ – 121.08 – 103.78
अहमदनगर – 120.98 – 103.65
अकोला – 120.19 – 102.92
अमरावती – 121.19 – 103.88
औरंगाबाद – 120.48 – 103.97
भंडारा – 120.82 – 103.52
बीड – 121.56 – 104.23
बुलढाणा – 120.87 – 103.58
चंद्रपूर – 120.25 – 102.99
धुळे – 120.19 – 102.90
गडचिरोली – 121.05 – 103.76
गोंदिया – 121.65 – 104.33
हिंगोली – 121.92 – 103.81
जळगाव – 120.52 – 103.22
जालना – 121.97 – 104.60
कोल्हापूर – 121.49 – 104.97
लातूर – 121.25 – 103.93
मुंबई शहर – 120.49 – 104.77
नागपूर – 120.16 – 102.90
नांदेड – 122.56 – 105.20
नंदुरबार – 121.32 – 103.99
नाशिक – 120.83 – 103.51
उस्मानाबाद – 120.92 – 130.61
पालघर – 120.15 – 102.83
परभणी – 123.53 – 106.10
रायगड – 120.00 – 102.68
रत्नागिरी – 121.94 – 104.57
सिंधुदुर्ग – 122.06 – 104.72
Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel price today 9 may 2022 in maharashtra know new rates of fuel today
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
- Chandrakant Khaire | ‘आम्ही शिवसैनिक, आमची अक्कल गुडघ्यात असते, काहीही करु शकतो’, नवनीत राणांबद्दल बोलताना चंद्रकांत खैरेंची जीभ घसरली
- MNS Chief Raj Thackeray | ‘वसंत, तू पुण्यात मिसळ महोत्सव घे’ – राज ठाकरे
- Pune Pimpri Chinchwad Police | दुर्दैवी ! पुण्यात पोलिस कर्मचाऱ्याचे 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन; नांदेड येथील कुटुंबावर शोककळा