Petrol-Diesel Price Today | पुणे, मुंबईसह प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

नवी दिल्ली : Petrol-Diesel Price Today | राज्यातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. देशातील तेल कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) जारी करत असतात. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या (International Crude Oil) किमती वाढतात तेव्हा देशात इंधनाच्या किमती वाढतात.

 

सोमवार (दि. 19 जून) रोजी पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price on 19 June) जारी करण्यात आले आहेत.
भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) जाहीर केले आहे. आज (सोमवार) पुणे (Pune), मुंबई (Mumbai) शहरासह प्रमुख शहरांतील पेट्रोल आणि डिझेलचे नेमके दर काय आहेत. याबाबत सविस्तर जाणून घ्या.

 

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय? – (Petrol-Diesel Price on 19 June 2023)

पुणे (Pune) –

पेट्रोलचे दर – 105.84 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.26 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai) –

पेट्रोलचे दर – 106.31 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 94.27 रुपये प्रति लिटर

नवी दिल्ली (New Delhi) –

पेट्रोलचे दर – 96.72 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 89.62 रुपये प्रति लिटर

चेन्नई (Chennai) –

पेट्रोलचे दर – 102.66 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 94.26 रुपये प्रति लिटर

कोलकाता (Kolkata) –

पेट्रोलचे दर – 106.03 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.76 रुपये प्रति लिटर

 

‘एसएमएस’द्वारे (SMS) दर जाणून घ्या –

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर एसएमएसद्वारेही जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222.

 

 

Web Title :  Petrol-Diesel Price Today | petrol diesel prices on 19 june 2023 in state maharashtra new rates of fuel

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा