Petrol-Diesel Price Today | पुणे, मुंबईसह प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचा दर काय? जाणून घ्या

नवी दिल्ली : Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel Price Today) दर स्थिर असून, भारतातील अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर शंभरच्यावर आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती केंद्र सरकार (Central Government) देशातील सर्व राज्यांसाठी एकसमान ठरवतात. मात्र या कच्च्या तेलांवर राज्य पातळीवर कर लादण्यात आल्याने त्याचा पेट्रोल-डिझेलच्या दरावर परिणाम दिसून येतो. देशातील तेल कंपन्या (Indian Oil Companies) रोज सकाळी 6 वाजता किमती जाहीर करत असतात.

गुरूवार (दि. 29 जून) रोजी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) जारी करण्यात आले आहेत. पुण्यात (Pune) पेट्रोलचा दर 106.97 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलचा दर 93.46 रुपये प्रति लिटर आहे. भारतीय तेल कंपन्यांनी (Indian Oil Companies) पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. आज (गुरूवार) पुणे (Pune), मुंबई (Mumbai) शहरासह प्रमुख शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर काय आहे. याबाबत जाणून घ्या.

आजचे पेट्रोल-डिझेलचे दर : (Petrol-Diesel Price on 29 June 2023)

पुणे (Pune) –

पेट्रोलचे दर – 106.97 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 93.46 रुपये प्रति लिटर

मुंबई (Mumbai) –

पेट्रोलचे दर – 106.31 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 94.27 रुपये प्रति लिटर

ठाणे (Thane) –

पेट्रोलचे दर – 106.45 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 94.41 रुपये प्रति लिटर

कोल्हापूर (Kolhapur) –

पेट्रोलचे दर – 107.40 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 93.90 रुपये प्रति लिटर

नागपूर (Nagpur) –

पेट्रोलचे दर – 106.31 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.75 रुपये प्रति लिटर

नाशिक (Nashik) –

पेट्रोलचे दर – 106.51 रुपये प्रति लिटर
डिझेलचे दर – 92.75 रुपये प्रति लिटर

‘एसएमएस’द्वारे (SMS) दर जाणून घ्या –

तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर एसएमएसद्वारेही जणून घेऊ शकता. इंडियन ऑइल ग्राहक RSP<डीलर कोड> ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवू शकतात आणि HPCL (HPCL) ग्राहक 9222201122 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222.

Web Title : Petrol-Diesel Price Today | petrol diesel prices on 29 june 2023 in state maharashtra new rates of fuel

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा