Petrol-Diesel Price Today | पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत आजही पुन्हा वाढ ; जाणून घ्या आज काय आहे नवीन दर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol-Diesel Price Today | पेट्रोल, डिझेलच्या दरातील घोडदौड भयंकर वेगाने सुरु झाली आहे. आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol-Diesel Price Today) मोठी दर वाढ करण्यात आली आहे.

 

पेट्रोलच्या दरात आज रविवारीही प्रति लिटर ५२ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आज पुण्यात पेट्रोलचा दर ११३.३८ रुपये लिटर झाले आहे. पॉवर पेट्रोलच्या दरातही ५२ पैशांची लिटरमागे वाढ करण्यात आली आहे. पॉवर पेट्रोलचा दर प्रति लिटर ११७.८८ रुपये झाला आहे.

 

डिझेलच्या (Petrol-Diesel Price Today) दरात प्रति लिटर ५७ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे डिझेलचा दरही आता वेगाने शंभरीकडे जाऊ लागला आहे. पुण्यात आज डिझेलचा दर प्रति लिटर ९६.१९ रुपये असणार आहे.

 

Web Title :- Petrol-Diesel Price Today | Petrol diesel prices rise again today Find out what’s new today

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा