Petrol-Diesel Price Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Petrol-Diesel Price Today | मागील अनेक दिवसांपासून इंधनाच्या दराचा भडका उडाला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. दरम्यान, जागतिक बाजारात (Global Market) कच्च्या तेलाच्या दरात (Crude oil Prices) घट झाल्यानंतर कंपन्यांनाही दिलासा मिळाला आहे. आज (मंगळवार) 35 दिवस उलटूनही तेलाच्या किमतीत कोणतीही वाढ झाली नाही. सरकारी तेल कंपन्यांनी आज (मंगळवारी) सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर (Petrol-Diesel Price Today) जाहीर केले आहेत. याबाबत जाणून घ्या.

 

दरम्यान, पेट्रोल-डिझेल दर तुम्ही SMS च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागणार आहे. प्रत्येक शहराचा १ वेगळा कोड असतो. (Petrol-Diesel Price Today)

 

पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर –

मुंबई –
पेट्रोल – 120.51 रुपये
डिझेल – 104.77 रुपये

 

दिल्ली –
पेट्रोल – 105.41 रुपये
डिझेल – 96.67 रुपये

 

चेन्नई –
पेट्रोल – 110.85 रुपये
डिझेल -100.94 रुपये

 

कोलकाता
पेट्रोल – 115.12 रुपये
डिझेल – 99.83 रुपये

Web Title :- Petrol-Diesel Price Today | petrol diesel prices today 10 may 2022 check latest rate

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा