Petrol Price Today | शुभ वार्ता ! पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा ‘कपात’

पुणे : Petrol Price Today | मे, जून, जुलै महिन्यात एक दिवसाआड पेट्रोल डिझेलच्या दरात नियमितपणे वाढ होत होती. पण आता दरवाढाचा आलेख थांबला आहे. पेट्रोल डिझेलचे दर आता कमी होऊ लागले आहेत. तेल कंपन्यांनी या महिन्यात दुसर्‍यांदा पेट्रोल डिझेलच्या दरात कपात (Petrol Price Today ) केली आहे.

आज पेट्रोलच्या दरात लिटरमागे १६ पैशांची कपात करणार आली आहे. आज पुणे शहरात पेट्रोलचा दर १०६.८३ रुपये लिटर इतका झाला आहे. पॉवर पेट्रोलही लिटरमागे १६ पैशांनी स्वस्त झाले आहे. पुण्यात आज पॉवर पेट्रोलचा दर ११०.५२ रुपये लिटर झाला आहे.

डिझेलच्या दरात लिटरमागे १७ पैशांनी कपात झाली आहे. डिझेलचा दर आता प्रति लिटर ९४.३१ रुपये इतका झाला आहे.

हे देखील वाचा

Earthquake | कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी भुकंपाचा ‘धक्का’

Earn Money | यंदा गुंतवणुकदारांची कमाई झाली 66 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त, आकड्यांवरून जाणून घ्या प्रगतीची आलेख; तुम्ही देखील घेऊ शकता लाभ

Baramati Accident | दुर्दैवी ! इंदापूर-बारामती राज्यमार्गावरील अपघातात दोघांचा मृत्यू

Earn Money | 2 रुपयांची 2 नाणी तुम्हाला मिळवून देतील 10 लाख रुपये, तुमच्याकडे आहेत का असे Coins?; जाणून घ्या

PAN-Aadhaar Linking | ‘पॅन-आधार’शी लिंक करण्याबाबत नवीन अपडेट; ‘SEBI’ च्या विशेष सूचना

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Petrol Price Today

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update