खुशखबर ! पेट्रोल-डिझेलसाठी रांगेत थांबण्याची गरज नाही, आता ‘येथे’ देखील मिळणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पेट्रोल – डिझेलच्या विक्रीबाबत अनेक कठोर नियम आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपावरच पेट्रोल डिझेलची विक्री केली जाते. मात्र काही दिवसांतच सुपरमार्केट, रिटेल स्टोअर्समध्ये देखील तुम्हाला पेट्रोल डिझेल उपलब्ध होणार आहे. पेट्रोलियम मंत्रालयानं आणि कॅबिनेटने याविषयी प्रस्ताव देखील तयार केला आहे. याबाबतची माहिती एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिली आहे.

इंग्लंडमध्ये सुपरमार्केट, रिटेल स्टोअर्समध्ये ही योजना राबवली जात आहे. इंग्लंडमध्ये सुपरमार्केटच्या द्वारे होणाऱ्या पेट्रोलचा वाटा हा ४९ टक्के आहे. तर, डिझेलचा वाटा हा ४३ % आहे. इंग्लंडमध्ये ही योजना यशस्वी झाल्यानंतर भारत सरकारने देखील त्यावर गांभीर्याने विचार सुरु केला आहे. भारतामध्ये देखील इंग्लंडच्या धर्तीवर ही योजना राबवली जाईल. त्यामुळे आगामी काळात पेट्रोल किंवा डिझेल भरण्यासाठी पंपावर जाण्याची गरज भासणार नाही.

आरोग्यविषयक वृत्त-

हृदय निरोगी राहण्यासाठी घ्यावा ‘हा’ आहार

या फळांचे ज्यूस घेतल्याने नष्ट होतील गंभीर आजार

पावसाळ्यातील व्हायरल फीव्हरपासून असा करा बचाव

‘या’ सवयी ठरु शकतात घाताक, आरोग्याचे होते नुकसान

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

३ मिनिटात जाणून घ्या तुमचे हृदय किती तरुण आणि हेल्दी

सिने जगत –

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’