‘तेरे पास पेट्रोल को पैसे नही हैं, ‘तेरी औकात हि क्या हैं’ ! चाकूने गळ्यावर वार करत जीवे ठार मरणाचा प्रयत्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – तेरे पास पेट्रोल (Petrol)  को पैसे नही हैं, ‘तेरी औकात हि क्या हैं ‘, असं म्हनल्याचा राग आल्याने चाकूने गळ्यावर वार करत जीवे ठार मरणाचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.

HSC Exam : ठाकरे सरकारचा निर्णय ! राज्यातील इयत्ता 12 वीच्या परीक्षा अखेर रद्द

याप्रकरणी फजल अब्दुल रशीद मुल्ला (वय 22, कोंढवा) याला अटक केली आहे.
फैजन शेख (वय 25) यांनी समर्थ पोलीस ठाण्यांत गुन्हा दाखल केला आहे.
येथील भवानी पेठेतील तांडेवाडा बक्कर कसाब मशिदीच्या मागे पहाटे हा प्रकार घडला आहे.

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी इलायचीसह (वेलदोडा) मधाचं सेवन करा, जाणून घ्या इतर देखील फायदे

नेमकी काय आहे FELUDA टेस्ट ! जी मिनीटांमध्ये देते कोरोना रिपोर्ट, RT-PCR पेक्षा देखील चांगली? जाणून घ्या

‘गोल्डमॅन’ दत्ता फुगे यांच्या खून प्रकरणातील आरोपींसह तिघांकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त

फिर्यादी तरुण व आरोपी हे एकमेकांना ओळखतात.
दरम्यान काल पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास फिर्यादी तरुणाला माझ्या गाडीतील पेट्रोल संपले आहे.
तू मला पेट्रेल टाकण्यासाठी पैसे दे, असे म्हणून पैसे मागितले.

नेमकी काय आहे FELUDA टेस्ट ! जी मिनीटांमध्ये देते कोरोना रिपोर्ट, RT-PCR पेक्षा देखील चांगली? जाणून घ्या

नेमकी काय आहे FELUDA टेस्ट ! जी मिनीटांमध्ये देते कोरोना रिपोर्ट, RT-PCR पेक्षा देखील चांगली? जाणून घ्या

Surya Grahan June 2021 : सूर्यग्रहण 10 जून रोजी, 15 दिवसांच्या आत दोन ग्रहणांमुळे होणार उलथा-पालथ ?

यावेळी फिर्यादी यांनी त्याला ‘तेरे पास गाडी में पेट्रोल (Petrol) दालने के लिये पैसे नाही है.
‘तेरी औक्कात हैं असे म्हणाले.
याचा राग आरोपीला आला.
त्याने चाकू काढून फिर्यादी याच्या मानेवर सपासप वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला.
समर्थ पोलिसांनी आरोपीला लागलीच अटक केली आहे. अधिक तपास समर्थ पोलीस करत आहेत.

पतांजलिच्या ‘कोरोनिल’वरुन न्यायालयाने बजावले समन्स; बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ

रिकाम्या पोटी कधीही ‘या’ गोष्टी करू नका, होऊ शकते नुकसान; जाणून घ्या कसे

नेमकी काय आहे FELUDA टेस्ट ! जी मिनीटांमध्ये देते कोरोना रिपोर्ट, RT-PCR पेक्षा देखील चांगली? जाणून घ्या

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी इलायचीसह (वेलदोडा) मधाचं सेवन करा, जाणून घ्या इतर देखील फायदे