पेट्रोल, डिझेलच्या दरात महिन्यातील 15 व्या वेळेस वाढ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तेल कंपन्यां पेट्रोल, डिझेल ( Petrol Diesel rates ) च्या दरात सातत्याने वाढ करीत असून या महिन्यातील ४ मे पासून सुरु झालेली भाववाढ थांबण्याचे नाव घेत नाही. आज तेल कंपन्यांनी या महिन्यातील १५ वी भाववाढ केली आहे. पेट्रोलच्या दरात आज प्रति लिटर २५ पैशांनी वाढ केली आहे. आज पुण्यातील पेट्रोलचा दर ९९.८७ रुपये प्रति लिटर झाला आहे.

डिझेलच्या दरात आज लिटरमागे २९ पैशांची वाढ केली आहे. आता डिझेलचा दर ९०.४४ रुपये लिटर झाला आहे. पॉवर पेट्रोलच्या दरात ही प्रति लिटर २५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे. पुण्यात पॉवर पेट्रोलचा दर १०३.५५ रुपये लिटर झाला आहे.

Also Read This : 

Coronavirus : दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 31,671 रुग्ण ‘कोरोना’मुक्त, रिकव्हरी रेट 93.24 %

 

मुलांना तंदुरूस्त ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात समाविष्ट करा ‘हे’ योगासन

 

Aadhaar कार्ड Lock करण्याची सोपी पद्धत, असे करा लॉक; तुमची माहिती राहिल सुरक्षित, जाणून घ्या

 

जेवणानंतरही तुम्ही ‘हे’ आसन करू शकता, ‘हे’ आहेत फायदे

 

बाबा रामदेव यांच्या भूमिकेला भाजप आमदाराचा पाठिंबा, म्हणाले – ‘ॲलोपॅथी क्षेत्रातील डॉक्टर्स राक्षसांसारखे काम करताहेत’