पहिल्यांदाच शनिवार, रविवारी लागोपाठ पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

पुणे : पाच राज्यातील विधानसभा निवडणुका संपल्यानंतर ४ मे पासून सुरु झालेल्या पेट्रोल (Petrol rates today), डिझेलचा दरवाढीचा सिलसिला अजूनही संपत नाही. या आठवड्यात प्रथमच शनिवार आणि रविवार अशा लागोपाठ दोन्ही दिवशी दरवाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रथमच डिझेलपेक्षा पेट्रोलच्या दरात अधिक वाढ झाली आहे.

पुण्यात आज पेट्रोल लिटरमागे ३३ पैशांने महागले आहे. आज पेट्रोलचा दर १०४.२० रुपये लिटर झाला आहे. त्याचवेळी डिझेलच्या दरात लिटरमागे २५ पैशांनी वाढ झाली आहे. डिझेलचा दर ९४.५९ रुपये लिटर झाला आहे.

पॉवर पेट्रोलच्या दरात आज ३४ पैशांची वाढ झाली आहे. आता पॉवर पेट्रोलचा दर १०७.८९ रुपये लिटर इतका झाला आहे.

हे देखील वाचा

Pune Police News | पुण्यात भररस्त्यात पोलिसानं सहकाऱ्याला केली मारहाण; वरिष्ठांकडून तडकाफडकी निलंबनाची कारवाई

काय सांगता ! होय, दादा कोंडकेंच्या गाण्यावर क्रिकेटपटू सूर्यकुमार यादवने केला कडक ‘व्यायाम’; पाहा व्हिडीओ

जम्मू विमानतळावर मोठा स्फोट ! एका पाठोपाठ झाले 2 स्फोट

WhatsApp trick | WhatsApp ची आश्चर्यकारक ट्रिक ! कुणालाही न कळता वाचू शकता दुसर्‍यांचे मेसेज; जाणून घ्या

OBC Reservasion | रोहिणी खडसे, एकनाथ खडसे यांची सोशल मीडियावर बदनामी, एकावर FIR दाखल; जाणून घ्या

Post Office | फायद्याची गोष्ट ! केवळ 100 रूपयांत घ्या ‘या’ विशेष स्कीमचा लाभ, कर्जाची सुविधा देखील उपलब्ध; जाणून घ्या

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Petrol rates today  

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update